AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2022: खेळाडूंच्या पार्टनर्सनी विश्वचषकाच्या मध्यावर कोट्यवधी रुपयांची क्रूझ का सोडली?

या कारणामुळे खेळाडूंच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची क्रूझ का सोडली

FIFA World Cup 2022: खेळाडूंच्या पार्टनर्सनी विश्वचषकाच्या मध्यावर कोट्यवधी रुपयांची क्रूझ का सोडली?
FIFA World Cup 2022Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Dec 05, 2022 | 3:38 PM
Share

मुंबई : फिफा विश्वचषकात (FIFA World Cup 2022) चांगली कामगिरी करुन आतापर्यंत खेळाडूंनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कतारमध्ये (Qatar) अनेक खेळाडू आपल्या पत्नी गर्लफ्रेंडला घेऊन अलिशान जहाजमध्ये राहिले आहेत. सुरुवातीच्या काळात चाहत्यांनी तिथं बिअर घेण्यास अधिक अडचण देखील आली होती. काही महत्त्वाची ठिकाणी बिअर मिळत असल्यामुळे चाहते (Fan) निराश झाले होते. जोपर्यंत सामने सुरु आहेत, तोपर्यंत अलिशान जहाज एकाच जागेवर थांबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता अलिशान जहाज सहकाऱ्यांना सोडावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हैरी मैग्यूर आणि जैक ग्रेलिश यांच्या सहकाऱ्यांनी अलिशान जहाजमधील मुक्काम आता दुसरीकडे हलवला आहे. जहाजमध्ये राहत असताना अनेक अडचणी आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

कतारमध्ये अधिकतर पर्यटक जहाजमध्ये राहणं पसंत करतात. त्याचबरोबर एका चाहत्याने जहाजमध्ये लघुशंका केल्यानं सुद्धा मोठा गोंधळ झाला होता.

रात्री अनेकदा चाहत्यांच्या पार्ट्या, जोरात ओरडणे, पार्टीच्या दरम्यान अनेक गोष्टींची नासधूस करणे या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे खेळाडूंनी त्यांच्या घरच्यांना अलिशान जहाजमधून जवळच्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलं आहे.

सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरी सुरु आहे. त्यामुळे चाहत्यांचा रात्रीच्यावेळेस मोठा गोंधळ होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?