IND vs ZIM 2022: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक, जाणून घ्या वेळापत्रक

तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांसारखे नियमित खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात नसतील.

IND vs ZIM 2022: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक, जाणून घ्या वेळापत्रक
IND vs ZIM 2022: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक, जाणून घ्या वेळापत्रक
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 8:21 AM

मुंबई : भारतीय संघ (Indian Cricket Team) झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील तीनही सामने हरारे येथे होणार आहेत. यावेळी भारतीय संघासोबत प्रशिक्षण राहुल द्रविड (Rahul Dravid) भारताचा नियमित प्रशिक्षक असणार नाही. विशेष म्हणजे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत माजी भारतीय क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून असेल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे. यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.

पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट रोजी होणार आहे

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, दुसरी वनडे 20 ऑगस्टला तर शेवटची वनडे 22 ऑगस्टला खेळवली जाईल. या मालिकेतील सर्व सामने हरारे क्रिकेट मैदानावर होणार आहेत. भारत आणि झिम्बाब्वे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होतील.

हे सुद्धा वाचा

केएल राहुल भारतीय संघाचा झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार असेल

तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांसारखे नियमित खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात नसतील. तर भारतीय संघ शेवटचा 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर केएल राहुल भारतीय संघाचा कर्णधार असेल, तर शिखर धवन उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल हे दौऱ्यासाठी विशेष आहे.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.