AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ यांचे खरे आडनाव ‘बच्चन’ नाही, वडीलांनी या कारणाने बदलले, बिग बी यांनी सांगितला तो किस्सा

अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव बच्चन नाही. एका मुलाखतीत आपले आडनाव बच्चन कसे झाले याचा किस्सा स्वत: बिग बी अमिताभ यांनी सांगितला आहे.

अमिताभ यांचे खरे आडनाव 'बच्चन' नाही, वडीलांनी या कारणाने बदलले, बिग बी यांनी सांगितला तो किस्सा
Harivansh Rai Bachchan and Amitabh Bachchan
| Updated on: Mar 15, 2026 | 8:18 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. त्यांच्या खर्जातील आवाज आणि डायलॉग बोलण्याची पद्धत, एकूण दमदार पर्सनालिटी त्यामुळे लहानमुलांपासून वयोवृद्ध मंडळी त्यांचे चाहते आहेत. त्यांनी केबीसीतून पुन्हा कमबॅक करीत आजही अनेक चित्रपट आणि जाहिरातीत काम करीत आहेत. त्यांच्या चित्रपटातील डॉयलॉग देखील लोक लक्षात ठेवतात. परंतू या महानायक बिग बी यांचे ‘बच्चन’ खरे सरनेम नाही हे अनेकांना माहिती नसेल ? स्वत: एका मुलाखती अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सर्व माहिती सांगितली आहे.

अमिताभ यांचे खरे सरनेम हे आहे

अलिकडे एक इंस्टाग्राम अकाऊंट सेलिब्रिटी डिमांडने अमिताभ बच्चन यांचा एक जुना इंटरव्यूह शेअर केला आहे. ही मुलाखत खूपच व्हायरल होत आहे.या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांच्या बद्दल मोकळेपणाने अनेक गोष्टी सांगितल्या आहे. त्यांनी सांगितले की ‘बच्चन’ हे त्यांचे खरे आडनाव नाही. ते म्हणाले की आमचे आडनाव ‘श्रीवास्तव’होते. मी या घराचा पहिला मुलगा असेल ज्याने स्वत:च्या नावामागे ‘बच्चन’हे आडनाव लावले आणि या नावाने मला ओळख मिळाली असे अभिमानाने त्यांनी या मुलाखतीत सांगितले. आज हे बच्चन हे नाव त्यांची ओळख बनले आहे, संपूर्ण जग या नावानेच त्यांना ओळखते.

येथे पाहा व्हिडीओ –

या खास कारणाने बदलले नाव

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन एक महान कवी होते. आणि ते बच्चन या टोपण नावाने कविता लिहायचे. जेव्हा अमिताभ बच्चन यांना शाळेत एडमिशन करायचे होते. तेव्हा त्यांच्या वडीलांनी त्यांचे आडना नाव ‘बच्चन’ लिहिले. यामागे त्यांचा असा एक विचार होता. हरिवंश राय बच्चन यांनी इच्छा होती की त्यांच्या मुलांना ओळख जातीने होऊ नये. त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखले जावे. बिग बी यांनी या मुलाखतीत सांगितले की वडील कायस्थ होते तर आई शीख परिवारातील होती. अशामुळे बच्चन आडनाव मिळाल्याने जातीची ओळख मागे राहिली.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!