अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू नजीब तारकाईचं निधन, 22 तास होता कोमात

29 वर्षीय ताराकईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण आज त्याचं दु:खद निधन झालं आहे.

अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू नजीब तारकाईचं निधन, 22 तास होता कोमात
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 11:29 AM

काबूल : अफगानिस्तानचा क्रिकेटपटू नजीब ताराकईचं आज निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार अपघातामध्ये नजीबचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्याची आयुष्याची झुंज अखेर संपली आहे. 29 वर्षीय ताराकईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर तो कोमात गेला होता. पण आज त्यांचं दु:खद निधन झालं आहे. (najeeb tarakai passes away in car accident)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्याचा भीषण कार अपघात झाला होता. रस्त्याने पायी जात असताना एका भरधाव कारने त्याला धडक दिली होती. अपघात होताच त्याला तात्काळ नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या मॅनेजरने 3 ऑक्टोबरला केलेल्या ट्वीटनुसार, नजीबला गंभीर दुखापत झाली होती. तब्बल 22 तास त्याने कुठलीही हालचाल केली नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

नजीबच्या निधनावर एसीबीने व्यक्त केला शोक ताराकईच्या निधनावर एसीबीने शोककळा व्यक्त केली आहे. यासंबंधी क्रिकेट बोर्डाकडून एक ट्वीट केलं असून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. ट्वीटमध्ये लिहलं की, ‘एसीबी आणि क्रिकेटला प्रेम करणारा अफगानिस्तानचा आक्रमक क्रेकिटपटू आणि एक चांगला माणूस नजीब तारकाई याची दु:खद बातमी समोर आली आहे.’ (najeeb tarakai passes away in car accident)

इतर बातम्या –

Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

Rule of 72: PPF, SSY, KVP, NSC किंवा Mutual Funds मध्ये असा करा पैसा दुप्पट

(najeeb tarakai passes away in car accident)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.