AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : टीम इंडियाच्या या खेळाडूची दहशत, शेवटच्या ओव्हरमध्ये सुध्दा मॅच जिंकण्याची क्षमता

कार्तिकने आत्तापर्यंत अनेकदा टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला आहे.

T20 World Cup 2022 : टीम इंडियाच्या या खेळाडूची दहशत, शेवटच्या ओव्हरमध्ये सुध्दा मॅच जिंकण्याची क्षमता
Team IndiaImage Credit source: icc
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 17, 2022 | 10:52 AM
Share

कालपासून ऑस्ट्रेलियात (Australia) टी 20 विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात झाली आहे. कालच्या सामन्यात नामिबिया टीमने श्रीलंकेच्या (Shri Lanka) तगड्या टीमला हरवल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढच्या रविवारी टीम इंडियाची पाकिस्तानची मेलबर्नमध्ये मॅच होणार आहे. त्याच्या आगोदर एका खेळाडूची अधिक चर्चा सुरु आहे.

टीम इंडियाचा विकेटकीपर दिनेश कार्तिक सध्या अधिक चर्चेत आहे. कारण तो कमी चेंडूत अधिक धावा करतो. त्याचबरोबर तो मैदानात आल्यानंतर चौफेर फटकेबाजी करतो. त्याने आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली आहे.

कार्तिकने आत्तापर्यंत अनेकदा टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्याकडे शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये मॅच जिंकण्याची ताकद आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या टीमला आत्तापासून चिंता लागली आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तान टीम बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती