AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi: आस्थेवाईक विचारपूस, लाडू भरवला, डोक्यावर हात ठेवला अन् शुभेच्छा… ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसोबत मोदींचा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला गौरव प्राप्त झाला आहे आणि ती तरुणांना प्रेरणा देईल.

Narendra Modi: आस्थेवाईक विचारपूस, लाडू भरवला, डोक्यावर हात ठेवला अन् शुभेच्छा... ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसोबत मोदींचा संवाद
| Updated on: Aug 10, 2026 | 10:40 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला गौरव प्राप्त झाला आहे आणि ती तरुणांना प्रेरणा देईल. पंतप्रधान मोदींनी २2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंसोबत झालेल्या संभाषणाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. त्यांनी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन यांचेही कौतुक केले, ज्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान ग्लासगो येथील एका रेस्टॉरंटमध्ये प्रदर्शित केलेल्या भारताच्या चुकीच्या नकाशावर आक्षेप घेतला होता.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना असेही सांगितले की, ” त्यांनी केवळ पदकेच जिंकली नाहीत, तर एका पिढीला प्रेरणाही दिली आहे. तसेच खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया असे म्हणाले आहे, भारत माता की जय असंही ते म्हणाले आहे.” त्यांनी प्रत्येक खेळाडूसोबत थोडा थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी मिराबाई चानूचे खूप कौतुक केले, त्यांनी तिला मेडल जिंकल्यानंतर तू इतकी का रडत होतीस असं विचारले, तर नाशिकच्या दिलीप महाडू गावितचेही कौतुक केले. मोदी यांनी प्रत्येक खेळाडूसोबत संवाद साधला.  मोदी म्हणाले की, “माझ्या हा सन्मानचा विषय आहे, पण मेहनत ही पूर्णपणे तुमची आहे. तुम्हाला माझी आठवण आली त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. स्पोटर्स व्यवस्था एक गोष्ट आहे पण देश पदक तेव्हा जिंकतात जेव्हा देशात स्पोर्टस कल्चर असते. ”

“मित्रांनो तुम्ही खूप मोठे काम केले आहे. देशाचे नाव रोशन केले आहे. मी तुमचे खूप आभार मानतो. आणि विश्वास ठेवा पुढेही तुम्ही विजय व्हाल आणि पुन्हा एकदा आपण इथे भेटू.” असं म्हणत मोदी यांनी आपलं भाषण संपवलं. यानंतर मीराबाई चारुला स्वत:च्या हातून लाडू खाऊ घातला, तसेच त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला आर्शिवाद दिला. यानंतर प्रत्येक मेडलिस्ट सोबत मोदी यांनी फोटोशूट केले.

Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती