AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : आधीचीला सोडलं… पृथ्वी शॉच्या नव्या गर्लफ्रेंडला पाहिलं का? कॅमेऱ्यात…

पृथ्वी शॉचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या माजी गर्लफ्रेंड निधी तापाडियाने एक इमोशनल पोस्ट केली आहे. या व्हिडीओत पृथ्वी दुसऱ्या तरुणीसोबत दिसत आहे. निधीने आपल्या दुःखाचा इशारा केला आहे, तर पृथ्वीच्या नवीन गर्लफ्रेंडबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

VIDEO : आधीचीला सोडलं... पृथ्वी शॉच्या नव्या गर्लफ्रेंडला पाहिलं का? कॅमेऱ्यात...
पृथ्वी शॉ
| Updated on: Apr 24, 2025 | 12:32 PM
Share

पृथ्वी शॉने त्याची जुनी गर्लफ्रेंड निधी तपाडियाला धोका दिलाय का? पृथ्वी शॉला आता नवीन गर्लफ्रेंड मिळालीय का? नाही असं उत्तर असेल तर मग ती तरुणी कोण आहे? पृथ्वी शॉसोबत कारमध्ये बसलेली तरुणी कॅमेऱ्यासमोर तोंड का लपवत होती? गर्लफ्रेंड नाही तर डर कशाला? हे सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील. पृथ्वी शॉचा हा लेटेस्ट व्हिडीओ पाहिल्यानंतर तर तुमच्या मनात नक्कीच या प्रश्नांनी वादळ केलेलं असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तुम्ही निधी तपाडियाची इन्स्टा स्टोरी पाहू शकता. या स्टोरीतून निधीच्या काळजाचे कसे तुकडे तुकडे झालेत हे दिसून येईल.

निधी तपाडिया ही अभिनेत्री आहे. मॉडल आहे. आतापर्यंत आलेल्या बातम्यानुसार, पृथ्वी शॉ हा निधीला डेट करत असल्याची चर्चा होती. दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं जात होतं. पण नव्या तरुणीसोबतचा पृथ्वी शॉचा फोटो समोर आलाय. त्यामुळेच निधीच्या काळजाचं पाणी पाणी झालंय. तिच्या पोस्टमधून तिने वेदनेला वाट मोकळी करून दिलीय. निधी अत्यंत दु:खी झाली आहे.

निधीची पोस्ट वाचल्यानंतर तुम्हालाही वाईट वाटेल. निधी म्हणते, आधी त्याच्या वाईट काळात त्याला साथ द्या, नंतर त्याला धोका देताना पाहा… निधीची ही पोस्ट सर्व काही सांगू जाते. हे सांगतानाच पृथ्वी शॉचा स्वभावही तिने अधोरेखित केला आहे. पृथ्वीला जाणीव नसल्याचंही तिच्या पोस्टमधून अधोरेखित होतं. तसेच पडत्या काळात आपण त्याला किती सपोर्ट केला होता, हे सुद्धा निधीने म्हटलं आहे.

नवीन गर्लफ्रेंड कोण ?

पृथ्वीने निधीला धोका दिलाय की हे प्रकरण वेगळंच काही आहे? सध्या तरी यावर थेट भाष्य करणं घाईचं होईल. आम्हीही याचा दावा करत नाही. पण पृथ्वी शॉचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यातील ती तरुणी कोण आहे? हा सवाल केला जात आहे. ही तरुणी पृथ्वीची कोणीच नाही तर मग ती तोंड का लपवतेय? काही तरी गडबड तर नाही ना? की हा व्हिडीओच त्याच्या दुसऱ्या रिलेशनशीपची पुष्टी तर करत नाही ना? असा सवाल करण्यासही वाव मिळत आहे.

पृथ्वी आणि या तरुणीचा आलेला व्हिडीओ आणि त्यानंतर निधीने केलेली पोस्ट यातून बरंच काही स्पष्ट होतंय. सध्या तरी पृथ्वी क्रिकेटच्या ट्रॅकवर परत येण्याची काही चिन्ह दिसत नाहीये. पृथ्वीचाही तसा काही फोकस दिसत नाहीये. तर दुसरीकडे नव्या आणि जुन्या गर्लफ्रेंडबाबतचा खुलासा लवकरच होईल, अशी आशा त्याचे चाहते बाळगत आहेत.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा