AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant: He Is Ready To Mingle…Live सामन्यात पंत पटकन असं कोणाबद्दल बोलून गेला? पाहा Video

Rishabh Pant Video : ऋषभ पंतचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यात तो जे म्हणाला ते त्याचे बोलणे क्षणातच व्हायरल झाला.

Rishabh Pant: He Is Ready To Mingle...Live सामन्यात पंत पटकन असं कोणाबद्दल बोलून गेला? पाहा Video
| Updated on: Nov 22, 2026 | 4:07 PM
Share

Rishabh Pant Video: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत स्टंपच्या मागून काही बोलतो ते स्टंप माइकवर रेकॉर्ड होत असते. रविवारी, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, ऋषभ पंत असं काहीतरी म्हणाला की, सगळ्यांनाच नेहमीप्रमाणे हसू आवरलं नाही. प्रसिद्ध कृष्णा बॉलिंग करत असताना ऋषभ पंत ‘इधर से नहीं आयेगा सिंगल, ही इस रेडी टू मिंगल…’ असं म्हणताच वॉशिंग्टन सुंदरला हसू आले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

ऋषभ पंतने चालाखी दाखवली

झालं असं की, दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. जसप्रीत बुमराहने टॉम लॅथमला शून्यावर बाद करत किवीला पहिला धक्का दिला. डेव्हन कॉनवे आणि हेनरी निकोल्स यांनी डाव सावरला. त्यांनी न्यूझीलंडची धावसंख्या 20 ओव्हरमध्ये 1 बाद 59 धावापर्यंत नेण्यात यश मिळवले. मात्र, 23 व्या ओव्हरमध्ये निकोलस बाद झाला. त्यानंतर रचिन रविंद्र क्रीझवर आला.

रचिन रविंद्र नुकताच क्रीझवर आला असताना त्याला सेट न होऊ देणं गरजेचे होते. त्यावेळी ऋषभने मागून खेळाडूचे कॉन्सेन्ट्रेशन बिघडवणे सुरू केले. डेव्हिड कॉन्वेसोबत त्याने मजेशीर स्लेजिंग केली. त्यानंतर ऋषभने एक डायलॉगही मारला. ‘इधर से नहीं आयेगा सिंगल, ही इस रेडी टू मिंगल…’, असं म्हणताच वॉशिंग्टन सुंदर हा पटकन हसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

याच सेशनमध्ये ऋषभ पंतने कॅप्टन शुभमन गिललाही सोडलं नाही. स्किपर म्हणत तो सुरूवातीला काहीच बोलला नाही. पण चेंडू टाकल्यानंतर मी लेग स्पिंग बॉलिंगही टाकू शकतो, असं म्हणाला. त्यावर गिलने हसत हसत नकार दिला. त्यानंतर ऋषभने स्पिलमध्ये उभ्या असलेल्या जयस्वाललाही डिवचलं. काही घाणेरडी अॅक्शन हवी असेल तर यशस्वी जयस्वाल टाकू शकतो, असं म्हणत त्याने जयस्वाललागी टोमणा मारला.

Follow Us
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय