AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 : आधी झुकवलं, मग टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानला दिली 3 दु:ख

Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. हे कसं ते समजून घ्या.

Champions Trophy 2025 : आधी झुकवलं, मग टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानला दिली 3 दु:ख
Champions Trophy 2025 Image Credit source: PTI
| Updated on: Mar 10, 2025 | 10:59 AM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा किताब टीम इंडियाने जिंकला आहे. दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर फायनल सामना झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयासह भारताने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. भारताने आपल्या विजयासह पाकिस्तानला तीन दु:ख दिली. टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या माजी क्रिकेटपटुना कसं उत्तर दिलं? ते जाणून घेऊया. तिथले क्रिकेटर्स सतत भारताविरोधात वक्तव्य करत होते.

पहिलं दु:ख

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता. पण त्यांना आपलं विजेतेपद कायम राखता आलं नाही.पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही. आता भारताने अंतिम सामना जिंकून त्यांच्या जखमेवर मोठी चोळलं. 2017 साली पाकिस्तानी टीमने भारताला फायनलमध्ये हरवलं होतं. पण आता भारताने फायनल जिंकून आपणच क्रिकेट विश्वातील चॅम्पियन असल्याच दाखून दिलय.

दुसरं दु:ख

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारतामुळे पाकिस्तानला दुबईत खेळावं लागलं. तिथे भारताने त्याना 6 विकेटने हरवलं. विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. भारताकडून पराभूत झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं.

तिसरं दु:ख

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयने जोरदार झटका दिला होता. पाकिस्तानला आपल्या देशातच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवायची होती. यासाठी ते अडून बसलेले. पण बीसीसीआय समोर त्यांना झुकावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच आयोजन हायब्रिड मॉडलच्या बेसवर झालं होतं. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळले. शेवटी विजेतेपद मिळवलं. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या दोन स्टेडियमवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. पण टुर्नामेंटमध्ये त्यांची टीम साखळी फेरीतच गारद झाली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.