AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: वैभवला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Vaibhav Sooryavanshi News: वैभव सूर्यवंशी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळत असताना लवकर बाद झाला. तो मैदानात फ्लॉप ठरला असला तरीही त्याला एक अशी बातमी मिळाली ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभवला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
| Updated on: Oct 01, 2026 | 3:14 PM
Share

भारत आणि श्रीलंका असा सेमीफायनल सामना आशियाई क्रीडा स्पर्धेत रंगला. जो भारतीय संघाने एकतर्फी जिंकला. या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने १२४ धावांनी विजय मिळवला. श्रीलंका संघाविरुद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली पण त्याला विशेष काही करता आले नाही. या सेमीफायन सामन्यात वैभव सूर्यवंशी जरी फ्लॉप ठरला असला तरीही त्याला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.

श्रीलंकाविरुद्ध सेमीफायनल सामन्यात वैभवने केवळ ३८ धावा केल्या. त्याला अर्धशतकही झळकावता आले नाही. तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. पण इशान किशनने मात्र मैदान मारलं आणि त्याने ८० धावा केल्या. याचा परिणाम श्रीलंका संघाने सामना गमावला. श्रीलंका संघ ४५ धावांवरच संपूर्ण बाद झाला. भारतीय संघाने हा सामना १२४ धावांनी जिंकला. आता वैभव जरी मैदानात फ्लॉप ठरला असला तरीही त्याच्यासाठी एक अशी बातमी आली. ज्यामुळे केवळ त्याला आणि त्यांच्या घरच्यांना अभिमान वाटणार नाही तर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल.

प्रतिष्ठित अमेरिकन मासिक ‘टाईम’ने आपली वार्षिक ‘टाईम १०० नेक्स्ट’ यादी प्रसिद्ध केली आहे, जी जगभरातील उदयोन्मुख स्टार लोकांना ओळख देते. या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारा वैभव सूर्यवंशी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. पंधरा वर्षीय वैभव सूर्यवंशी या यादीतील सर्वात तरुण व्यक्ती असून, जगभरातून निवडलेल्या केवळ सात खेळाडूंपैकी तो एक आहे.

वैभव सूर्यवंशी २०२४ पासून प्रसिद्धीझोतात, जेव्हा त्याने वयाच्या १२ व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये वरिष्ठ व्यावसायिक पदार्पण केले. आयपीएल २०२५ हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल ₹१ कोटीमध्ये करारबद्ध केले. जगातील सर्वात लोकप्रिय टी२० फ्रँचायझी लीगमधील आपल्या पहिल्याच हंगामात वैभवने मैदानात धुमाकूळ घातला. त्याने सात डावांमध्ये एकूण २५२ धावा केल्या, ज्यात गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूंतील धमाकेदार शतकाचा समावेश होता. त्यावेळी आयपीएलमधील कोणत्याही भारतीयाने केलेले हे सर्वात जलद शतक होते.

वैभवची कामगिरी इतकी प्रभावी होती की अगदी १५ व्या वर्षीच त्याला भारतीय संघात पदार्पण मिळाले. वैभवकडे या वयात इतकी प्रतिभा आहे तर पुढे तो आणखी खूप विक्रम मोडू शकतो असे अनेक दिग्गजांनी दावाही केला आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप