दोन षटकार खेचल्याने साई सुदर्शन चर्चेत; जाणून घ्या त्याची कौटुबिंक पार्श्वभूमी

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील संघाचे चाहते त्यांच्या विजयी वाटचालीचे कौतुक करत असताना, सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक मुलगा म्हणजे साई सुदर्शन (Sai Sudharsan) ज्याने गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण केले.

दोन षटकार खेचल्याने साई सुदर्शन चर्चेत; जाणून घ्या त्याची कौटुबिंक पार्श्वभूमी
दोन षटकार खेचल्याने साई सुदर्शनची चर्चाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:02 PM

मुंबई – हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील संघाचे चाहते त्यांच्या विजयी वाटचालीचे कौतुक करत असताना, सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक मुलगा म्हणजे साई सुदर्शन (Sai Sudharsan) ज्याने गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण केले. विजय शंकरला पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर बसवल्यानंतर या तरुण मुलाला इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. राहुल चहरच्या चेंडूवर मयंक अग्रवालने झेल घेण्यापूर्वी त्याने ३५ धावा केल्या होत्या. आपल्या खेळीत प्रत्येक सामन्यात सातत्य ठेवले आहे.

साई सुदर्शनचे वडील, भारद्वाज हे एक भारतीय खेळाडू आहेत

20 वर्षीय हा तामिळनाडूचा डावखुरा फलंदाज आहे. तो तामिळनाडू प्रीमियर लीग  2021 चा ब्रेकआउट स्टार खेळाडू आहे. कारण त्याने आठ डावांत 358 धावा काढत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 71.60 आणि 143.77 चा स्ट्राइक रेट आहे. साई सुदर्शनचे वडील, भारद्वाज हे एक भारतीय खेळाडू आहेत त्यांनी दक्षिण आशियाई  खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या आईबद्दल, उषा भारद्वाज तामिळनाडूसाठी व्हॉलीबॉल खेळत आहेत.

शुभमन गिलने 59 चेंडूत 96 धावा केल्या

शुभमन गिलचं Shubman Gill पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आयपीएलचं शतक चार धावांनी हुकलं. परंतु त्याने केलेल्या कामगिरीच्या जीवावर संघाला सहज विजय मिळविता आला. काल हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे झाला. गुजरात टायटन्सच्या सलामीवीर शुभमन गिलने 59 चेंडूत 96 धावा केल्या. ,सलामीवीर सुदर्शन 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलने अचूक फलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. धावांचा पाठलाग करीत असताना अंतिम षटकात त्याला दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने बाद केले. राहुल तेवतियाने अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचून नाट्यमय विजयावर शिक्कामोर्तब केले.

कर्णधार हार्दिक पंड्याकडून गिलचं कौतुक

कर्णधार हार्दिक पंड्याही गिलच्या फलंदाजीतील कामगिरीने प्रभावित झाला आहे. त्यांने संघातील सर्व तरुणाचे कौतुक केले आणि तेवतियाने अंतिम ओव्हरमध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. ज्या प्रकारच्या चढ-उतारांमुळे मी तटस्थ झालो आहे. तिथून बाहेर जाऊन फटाके मारणे कठीण आहे. या दबावाखाली ते करणे खूप अवघड़ असते असं हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितले.

Sanjay Raut: सदावर्तेंना भाजपचं पाठबळ, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन; राऊतांचा हल्लाबोल

घृणास्पद! पुण्यात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम फरार

महाराष्ट्र केसरीत गतविजेता नाशिकच्या सदगीरचा धक्कादायक पराभव; एकेरी पटावर पुण्याच्या कोकाटेची बाजी

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.