AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातला हा डिवाईस ऐकतोयं तुमच्या बेडरूम मधले संभाषण, कोण ठेवतयं तुमच्यावर पाळत?

हे डिव्हाईस तुमचे वैयक्तिक बोलणे रेकॉर्ड करते आणि नंतर ते आपल्या सर्व्हरवर पाठवते. लोकांसाठी यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे, परंतु असे होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

घरातला हा डिवाईस ऐकतोयं तुमच्या बेडरूम मधले संभाषण, कोण ठेवतयं तुमच्यावर पाळत?
Amazon AlexaImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 18, 2023 | 4:14 PM
Share

मुंबई : ऍमेझॉन अलेक्सा (Amazon Alexa) हा एक AI व्हॉईस असिस्टंट आहे आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही घरगुती उपकरणे चालवू शकता तसेच तुमच्या अनेक समस्यांचे ते समाधानही देते. विशेषत: ज्या घरांमध्ये लहान मुलं आहे अशा घरांमध्ये हे उपकरण खूप उपयुक्त मानले जाते, कारण त्यांच्या अभ्यासातही खूप मदत होते, पण काही लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे डिव्हाइस तुमच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी करत नाही ना? जर असे असेल तर असे का होत आहे आणि ही गोष्ट कशी टाळता येईल. तुमच्या घरातही जर अलेक्सा डिव्हाईसचा वापर होत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

काय प्रकरण आहे

खरं तर, कंपनी कितीही दावा करत असली तरी काही धक्कादायक अनुभव वापरकर्त्यांनी समोर आणले आहे. अलेक्सा डिव्हाईस तुमचे वैयक्तिक बोलणे रेकॉर्ड करते आणि नंतर ते आपल्या सर्व्हरवर पाठवते. लोकांसाठी यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे, परंतु असे होण्याची शक्यता खूप जास्त आहे. बर्‍याच लोकांनी असा दावा केला आहे की जेव्हा त्यांनी अलेक्सासमोर उत्पादनाबद्दल बोलले किंवा ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर काही वेळातच त्यांनी ते उत्पादन त्यांच्या संगणकावर आणि त्यांच्या स्मार्टफोनवर दाखवण्यास सुरुवात केली.

हे फक्त एकाच स्थितीत होऊ शकते आणि ते म्हणजे जेव्हा कोणी तुमचे ऐकत असेल आणि तेथे अलेक्सा उपस्थित असेल, तेव्हा याची शक्यता आणखी वाढते. जर हे खरे असेल, तर तुम्ही तुमच्या घरात जे काही खाजगी गोष्टी करता, त्यावर कोणीतरी लक्ष ठेवून असते आणि कोणीतरी तुमचे म्हणणे बोलणे घेत असते आणि रेकॉर्डही करत असते. तुमचे बोलणे कोणीतरी ऐकत आहे या भीतीपासून तुम्हाला मुक्त करायचे असेल तर तुम्ही तुमच्या अलेक्सा डिव्हाइसचा माइक बंद करू शकता जेणेकरून तुमचे बोलणे कुठेही रेकॉर्ड होणार नाही.

बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.