Friday Sale सुरू, स्मार्ट टीव्हीवर इतके टक्के डिस्काऊंट, ऑफर्स काय आहेत ?

Amazon Sale Offers: तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करताय का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, आता तुम्हाला Amazon Sale मध्ये खास ऑफर्स मिळू शकतात. Amazon सेलमध्ये स्मार्ट टीव्ही मॉडेल्सवर 65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. टीव्ही मॉडेल्सवरील 5 बेस्ट डील्स जाणून घेऊया.

Friday Sale सुरू, स्मार्ट टीव्हीवर इतके टक्के डिस्काऊंट, ऑफर्स काय आहेत ?
स्मार्ट टीव्ही
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 4:25 PM

स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करताय का? चांगला डिस्काउंटही हवा? मग चिंता कसली करताय? आता तुम्हाला Amazon Sale मध्ये खास ऑफर्स मिळू शकतात. Amazon सेलमध्ये स्मार्ट टीव्ही मॉडेल्सवर 65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. टीव्ही मॉडेल्सवरील 5 बेस्ट डील्स आहेत. याची माहिती सविस्तर जाणून घ्या.

घरासाठी मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे स्वस्तात नवीन टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. Amazon वर ग्राहकांसाठी Black Friday Sale सुरू झाला असून, सेलमध्ये केवळ टीव्हीच नाही तर स्मार्टफोनसह इतर उपकरणांवरही भरघोस सूट मिळत आहे.

आज आम्ही तुम्हाला 32 इंच, 43 इंच आणि 55 इंच टीव्ही मॉडेलवरील बेस्ट डील्सची माहिती देणार आहोत.

Acer 55-inch TV Price

Amazon सेलमध्ये Acer कंपनीचा 55 इंच स्क्रीन साईज असलेला हा टीव्ही तुम्हाला 55 टक्के डिस्काउंटनंतर 32,999 रुपयांना मिळणार आहे. या टीव्हीमध्ये 36W चे साउंड आउटपुट, 4k रिझोल्यूशन सपोर्ट आहे.

TCL 32-inch TV Price

32 इंचाच्या या स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर 52 टक्के सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर हा टीव्ही तुम्हाला 10,490 रुपयांना मिळणार आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ, 24W साऊंड आउटपुट आणि HDR 10 सपोर्ट आहे.

Toshiba 43-inch TV Price

43 इंचाच्या या स्मार्ट टीव्ही मॉडेलवर 46 टक्के मोठी सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर हा टीव्ही तुम्ही 24,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीला स्पोर्ट्स मोड, HDR 10 सपोर्ट आणि 4K रिझोल्यूशन सपोर्ट मिळेल.

Xiaomi 43-inch TV Price

43 इंच स्क्रीन साईजचा हा स्मार्ट टीव्ही 42 टक्क्यांच्या भरघोस सवलतीनंतर 24,999 रुपयांना विकला जात आहे. या टीव्हीला 30 वॅट स्पीकर्स, डॉल्बी व्हिजन, 4K रिझोल्यूशन, गुगल टीव्ही सपोर्ट मिळेल.

अशा प्रकारे मिळणार एक्स्ट्रा डिस्काऊंटचा फायदा

Amazon Black Friday Sale साठी अ‍ॅक्सिस, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि वन कार्डवरून पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट दिला जाणार आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी नॉन इंटरेस्ट EMI ही मिळणार आहे. जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास तुम्हाला जबरदस्त डिस्काउंटही मिळेल, जेणेकरून तुम्ही नवीन टीव्हीवर अतिरिक्त बचत करू शकाल. त्यामुळे स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वरील ऑफर फायद्याच्या ठरू शकतात. फक्त या गोष्टी प्रत्यक्ष तपासने देखील गरजेचे आहे.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.