IPL निमित्त LED TV वर 4500 रुपयांची सूट, केवळ 999₹ देऊन 4K अल्ट्रा HD LED टीव्ही घरी न्या

या ऑफरमध्ये तुम्ही लेटेस्ट एलईडी टीव्ही नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत अवघ्या 999 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता. (Bajaj Finserv EMI Store)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:46 PM, 11 Apr 2021
IPL निमित्त LED TV वर 4500 रुपयांची सूट, केवळ 999₹ देऊन 4K अल्ट्रा HD LED टीव्ही घरी न्या
Bajaj Finserv EMI Store

पुणे : जगभरातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट लीग (आयपीएल) सुरु झाली आहे. त्यामुळे IPL च्या निमित्ताने ग्राहकांसाठी एक मजबूत ऑफर सादर करण्यात आली आहे. ज्याद्वारे आपण लेटेस्ट एलईडी टीव्ही नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत अवघ्या 999 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता. यासाठी बजाज फिनसर्व्ह ईएमआय स्टोअर वरून ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल. (Bajaj Finserv EMI Store giving Special Cashback on LED TVs)

विशेष म्हणजे तुम्ही पुण्यात राहात असाल तर तुम्हाला 4500 रुपयांची सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांना यंदाचे आयपीएल स्टेडियमसारख्या वातावरणात पहायचे आहे, ते आपल्या घरी लेटेस्ट टीव्ही घेऊन जाऊ शकतात.

4500 रुपयांची सूट

या ऑफरमध्ये एलजी (LG), सॅमसंग (Samsung), सोनी (Sony) आणि पॅनासॉनिक (Panasonic) या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही खरेदी करता येतील. मग तो 32 इंचाचा एलईडी टीव्ही असो किंवा 4 के अल्ट्रा एचडी एलईडी टीव्ही असो. ग्राहक हव्या त्या रेंजमधील टीव्हीची निवड करु शकतात. त्याचबरोबर त्यांना 4500 रुपयांची सूटदेखील मिळू शकते.

कॅशबॅक आणि व्हाउचर्स मिळणार

बजाज फिनसर्व्ह ईएमआय स्टोअर वरून एलईडी टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर त्यांना 1500 रुपयांचे मोबाइल रिचार्ज व्हाउचर आणि इलेक्ट्रिसिटी बिल व्हाउचरदेखील देण्यात येणार आहेत.

स्वस्तात खरेदी करा एलईडी टीव्ही

  • LG LED TV 916 रुपये / दरमहा
  • Sony LED TV 750 रुपये / दरमहा
  • Samsung LED TV 1124 रुपये / दरमहा
  • Panasonic LED TV 826 रुपये / दरमहा

24 तसांत डिलीव्हरी

ग्राहकांना एक्सक्लूसिव्ह फायदे आणि नो कॉस्ट ईएमआयसह झिरो डाऊन पेमेंटची सुविधादेखील देण्यात आली आहे. 1 लाखांहून अधिक पार्टनर स्टोर्ससह नेटवर्क, EMI स्टोरद्वारे विविध प्रोडक्ट्सचं जलद वितरण केलं जातं. त्यामुळे तुम्ही जर टीव्ही किंवा कोणतंही प्रोडक्ट खरेदी करत असाल तर पुढील 24 तसांमध्ये तुम्हाला होम डिलीव्हरी मिळेल.

इतर बातम्या

Mobile Bonanza Sale : अवघ्या 29 हजारात खरेदी करा लेटेस्ट Iphone

IPL चे सर्व सामने मोफत पाहा, ‘ही’ कंपनी देतेय सर्वात स्वस्त Hotstar प्लॅन

Flipkart Mobile Bonanza Sale : Asus ROG Phone 3 वर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

(Bajaj Finserv EMI Store giving Special Cashback on LED TVs)