Flipkart Mobile Bonanza Sale : Asus ROG Phone 3 वर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. (Mobile Bonanza Sale)

| Updated on: Apr 10, 2021 | 7:44 AM
फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. हा मोबाइल बोनान्झा सेल (Mobile Bonanza Sale) कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह झाला आहे, जो 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रियलमी (Realme), रेडमी (Redmi) आणि मोटोरोला (Motorola),  शाओमी (Xiaomi), ओप्पो (Oppo) कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे. या कंपन्यांचे अनेक फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना फ्लिपकार्टने दिली आहे. तसेच या सेलमध्ये तसेच आयफोन 11, आयफोन XR आणि आयफोन SE वर देखील डिस्काऊंट देण्यात आला आहे.

1 / 5
जियोनी मॅक्स (Gionee Max) हा स्मार्टफोन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना 5,000 रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवा आहे. हा स्मार्टफोन 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 6.1 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, सोबत 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह ऑक्टा-कोर प्रोसेसरदेखील आहे. हा हँडसेट 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आला आहे.

2 / 5
फ्लिपकार्ट वर असुस आरओजी फोन 3 (ASUS ROG Phone 3) 41,999 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन खास गेमर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 49,999 रुपये इतक्या किंमतीत लाँच केला होता.

3 / 5
पोको एक्स 3 (Poco X3) फ्लिपकार्टवर कमी किंमतीत उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सध्याच्या सेलमध्ये फोनवर 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. यात 6000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 732 SoC आणि 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.

4 / 5
मोबाइल बोनान्झा सेलमध्ये तुम्ही iPhone 11 Pro हा स्मार्टफोन 74,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये 5.8 इंचांचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा, A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.