Best 5G Phone : बजेटमध्ये बसणारे आणि खिशाला परवडणारे सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स जे आहेत 35 हजारांच्या आत

काही खास स्मार्टची माहिती देणार आहोत जे 5G कनेक्टिविटी सोबत येत नाहीत तर त्याच्यात गेंम खेळण्यासाठी चांगले कंफिग्रेशनही आहे. सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास हे फोन फक्त सॉफ्टवेअर आणि कंफिग्रेशनच्या बाबतीत चांगले विकल्प आहेत.

Best 5G Phone : बजेटमध्ये बसणारे आणि खिशाला परवडणारे सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स जे आहेत 35 हजारांच्या आत
8 GB सह टॉप 5 स्मार्टफोन्सImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 7:52 PM

Best 5G Phone : देशभरात 5G नेटवर्कची (5G network) चाचणी सुरू आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा लोक नवीन स्मार्टफोनबद्दल (smartphones) विचार करतात, तेव्हा ते प्रथम 5G वैशिष्ट्याचा विचार करतात. आता लवकरच 5G नेटवर्क येणार आहे, तर 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा फोन विकत घेणे चांगले होईल. सध्या बाजारात अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही आपल्याला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. आमच्या यादीमध्ये OnePlus, Samsung, Xiaomi, iQOO9 आणि Realme सारखे मोठ्या कंपन्यांचे चांगले फोन समाविष्ट आहेत. जे 35000 हुन ही स्वस्त आहेत. आपल्या बजेटमध्ये बसणारे आणि खिशाला परवडणारे आहेत. तर चला मग पाहुया कोणते आहेत हे 5G स्मार्टफोन्स.

मोठ्या कंपन्यांचे चांगले फोन

भारतीय बाजारात असेतर अनेक 5G स्मार्टफोन आहेत. त्यातील काहींची किंमत ही 15000 पेक्षा कमी आहे. तर काही हे लाखांच्या घरात. मात्र आज आम्ही आपल्याला असे काही खास स्मार्टची माहिती देणार आहोत जे 5G कनेक्टिविटी सोबत येत नाहीत तर त्याच्यात गेंम खेळण्यासाठी चांगले कंफिग्रेशनही आहे. सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास हे फोन फक्त सॉफ्टवेअर आणि कंफिग्रेशनच्या बाबतीत चांगले विकल्प आहेत. ज्यात OnePlus Nord2, Samsung Galaxy S20 FE 5G, Xiaomi Mi11X, iQOO9 SE आणि Realme GT2 सारखे मोठ्या कंपन्यांचे चांगले फोन आहेत.

1.OnePlus Nord 2 हा फोन बाजारात 2021 मध्ये आला होता. जो एक अपग्रेटेड व्हर्जन आहे. जर आपल्याला एखादा 30 हजारांच्या आतील फोन घ्यायचा असेल तर हा चांगला फोन आहे. यात एमोलेड डिस्प्ले, चांगली बँटरी मिळते. यात 65w चार्जिंग सुद्धा मिळतो.

हे सुद्धा वाचा

2. Samsung Galaxy S20 FE 5G हा एक प्रीमिअर कॅटेगिरीमधील स्वस्त फोन आहे. जो मागील वर्षी अक्टोंबर महिन्यात आला होता. याच्या व्यतिरीक्त तो एक बेस्ट स्मार्टफोन आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रेगन 865 चिपसेट बरोबर येतो. तसेच यात 120Hz चा एमोलेड डिस्प्ले येतो. तसेच यात 4500 एमएच ची बॅटरी ही येते. तर 15W चा चार्जर मिळतो.

3. Xiaomi Mi11X याची किंमत 30 हजारांपेक्षा कमी आहे. याच्यात स्नॅपड्रेगन 870 चिपसेट पहायला मिळतो. ज्याची मदत युर्जसला होते. तर सगळ्यात चांगली बाब आणि वेगळी गोष्ट म्हणजे चांगला कॅमेरा. या मोबाईल फोनमध्ये 4520 येत. तर 33w फास्ट चार्जींगची सुविधा आहे.

4. iQOO9 SE यात 888 च्या चिपसोटचा वापर करण्यात आला असून गेम खेळणाऱ्यांसाठी हा खुप चांगला फोन आहे. यामध्ये एमोलेड 120 Hz चा डिस्प्ले पहायला मिळतो. तर चांगल्या आवाजासाठी स्पीकर वापरण्यात आले आहेत.

5. Realme GT2 यात फ्लैगशिप ग्रेड चा क्वालकॉम स्नॅपड्रेगन ८८८ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. तसेच विविड 120 Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले पहायला मिळतो. यात 5000 एमएएच ची बॅटरी आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.