धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

तुम्ही जर नवीन आणि दमदार स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचारात असाल, मात्र बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे.

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी
Realme 8 5G smartphone
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 6:53 PM

मुंबई : तुम्ही जर नवीन आणि दमदार स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचारात असाल, मात्र बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्ही 13,999 रुपयांचा फोन अवघ्या 699 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. हा एक 5G स्मार्टफोन आहे, जो तुम्ही फ्लिपकार्टवरुन खरेदी करू शकता. या फोनचे नाव Realme 8 5G असे आहे आणि त्यात अनेक कमालीचे फीचर्स देण्यात आले आहेत. (Bumper Offer, Buy Realme 8 5G smartphone in just Rs 699)

हा स्मार्टफोन 128 जीबी पर्यंतच्या ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो आणि यात डायनॅमिक रॅम एक्सपेंशन (डीआरई) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जो बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. Realme चा हा फोन 90Hz डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्शन 700 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा तसेच एक होल-पंच डिस्प्ले आहे. हा फोन सायबर सिल्व्हर आणि सायबर ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

Realme 8 5G स्मार्टफोनच्या 4GB RAM और 64GB स्टोरेजवाल्या फोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. तर 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. या फोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेजवाल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी आहे.

14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत

Flipkart वर देण्यात आलेल्या माहितीनुसार 4GB RAM आणि 64GB स्टोरेजवाल्या फोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. या फोनवर 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. त्यानुसार जर एखादा ग्राहक त्याचा जुना फोन देऊन संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा फायदा घेण्यास पात्र ठरला तर त्याला हा फोन अवघ्या 699 रुपयांमध्ये मिळेल.

Realme 8 5G के स्पेसिफिकेशन्स

  • ड्युअल-सिम (नॅनो) Realme 8 5G Android 11 वर Realme UI 2.0 वर चालतो आणि त्यात 90Hz रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा फुल-एचडी + (1,080 × 2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये डीआरई तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे जो स्मूद मल्टीटास्किंगसाठी बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करतो.
  • स्मार्टफोनमध्ये एफ / 1.8 लेन्ससह 48 मेगापिक्सेल सॅमसंग GM1 प्रायमरी सेन्सर, एफ / 2.4 पोर्ट्रेट लेन्ससह 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एफ / 2.4 मॅक्रो लेन्ससह 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
  • रियर कॅमेरा सेटअपला नाईटस्केप, 48M मोड, प्रो मोड, AI स्कॅन आणि सुपर मॅक्रोसारखे फीचर्स जोडलेले आहेत.
  • सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी या Realme 8 5G फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यामध्ये f / 2.1 लेन्सचा वापर करण्यात आला आहे. या फ्रंट कॅमेरामध्ये पोर्ट्रेट, नाइटस्केप आणि टाइमलॅप्स फीचर देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

(Bumper Offer, Buy Realme 8 5G smartphone in just Rs 699)

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.