AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Big Saving Days : फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल आजपासून! मस्त फोन स्वस्तात मिळतोय

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल आज (3 मे) सुरू झाला आहे. 8 मेपर्यंत हा सेल चालू राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनच्या व्यतिरिक्त ग्राहक इतर वस्तूंवरही मेगा सुटचा लाभ घेउ शकणार आहेत. या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स आहेत, त्याची माहिती घेणार आहोत.

Flipkart Big Saving Days : फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल आजपासून! मस्त फोन स्वस्तात मिळतोय
तुम्हालाही फोन घ्यायचाय? मग हे वाचाचImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 03, 2022 | 2:17 PM
Share

फ्लिपकार्टवर आजपासून (3 मे) बिग सेव्हिंग डेज सेल (Flip carts Big Saving Days) सुरू झाला आहे. या सेलमध्ये सर्वात आधी फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना एंट्री मिळाली आहे. परंतु असे असले तरी 3 मे पासून हा बिग सेव्हिंग डेज सेल सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये, टीव्ही, स्मार्टफोन (Smartphones) व्यतिरिक्त, इतर अनेक उत्पादनांवर चांगली तुमच्या बजेटला परवडेल अशा डील्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय, बँक ऑफर आणि एक्सचेंज डीलचाही लाभ घेऊ शकता. दरम्यान, एसबीआय बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय (EMI) व्यवहारांवर 10 टक्के सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 8 मेपर्यंत चालणार आहे. या दरम्यान, तुम्ही Redmi Note 10T 5G, Samsung Galaxy F22, Vivo Y53s, Realme 9i सारख्या स्मार्टफोन्सवरील डीलचा लाभ घेऊ शकता.

Realme 9i

Realme 9i ची विक्री फ्लिपकार्टवर 12,999 रुपयांमध्ये केली जात आहे. हा आधी 15,999 मध्ये लिस्टेड करण्यात आला होता. याशिवाय कंपनी 11,550 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. Realme 9i Android 11 वर काम करतो आणि त्यात Snapdragon 680 प्रोसेसर आहे.

Samsung Galaxy F22

कंपनी सॅमसंग गॅलेक्सी F22 देखील अतिशय स्वस्तात विकत आहे. हा स्मार्टफोन 10,499 रुपयांना लिस्टेड होता. SBI क्रेडिट कार्डसह, तुम्ही त्यावर आणखी सूट घेऊ मिळवू शकणार आहात. हा सर्वात कमी किंमत असलेला एक बजेट स्मार्टफोन आहे.

POCO M4 Pro

तुम्ही फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये सवलतीत POCO M4 Pro देखील खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना लिस्टेड करण्यात आला असून यासोबतच कंपनी 13,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज ऑफर देत आहे.

पाहा राज्यातली महत्त्वाची व्हिडीओ :

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.