सणासुदीच्या मुहूर्तावर Gionee चा बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 5499 रुपये, जाणून घ्या फिचर्स

दिवाळीनिमित्त तुम्ही एखादा बजेट स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर Gionee ने तुम्हाला चांगली संधी दिली आहे.

सणासुदीच्या मुहूर्तावर Gionee चा बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 5499 रुपये, जाणून घ्या फिचर्स
Gionee F8 Neo : भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन जियोनी एफ 8 नियो लाँच केला आहे. या बजेट स्मार्टफोनची किंमत फक्त 5499 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोमध्ये 5.45 इंचांचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 3000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलचा आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील (सेल्फी कॅमेरा) आहे. या फोमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह (इंटर्नल मेमरी) लाँच करण्यात आला आहे. याची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येईल.
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 8:47 PM

मुंबई : दिवाळीनिमित्त तुम्ही एखादा बजेट स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर Gionee ने तुम्हाला चांगली संधी दिली आहे. जियोनीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन जियोनी एफ 8 नियो (Gionee F8 Neo) लाँच केला आहे. या बजेट स्मार्टफोनची किंमत फक्त 5499 रुपये इतकी आहे. कंपनीने हा फोन तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर केला आहे. ब्ल्यू, ब्लॅक आणि रेड या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. (Gionee introduced budget smartphone gionee f8 neo on diwali occasion)

या स्मार्टफोमध्ये 5.45 इंचांचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 3000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलचा आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील (सेल्फी कॅमेरा) आहे. या फोमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह (इंटर्नल मेमरी) लाँच करण्यात आला आहे. याची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येईल.

दरम्यान, लाइफस्टाईल आणि स्मार्टफोन ब्रँड जियोनी इंडियाने 7,690 रुपये किमतीचा स्मार्टफोन जियोनी एफ9 प्लस भारतात लॉन्च केला होता. या फोनमध्ये 6.26 इंचांचा एचडी फुल व्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे. तर 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर 1.65 गिगाहर्ट्ज प्रोसेसरद्वारे चालतो. यामध्ये 4050 एमएएच इतक्या क्षमतेची पॉवरफुल्ल बॅटरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

2GB डेटाच्या ऐवजी 4GB डेटा, Vi डबल डेटा प्लॅनमध्ये 336GB डेटाचा फायदा

iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!

…तर तुमचेही WhatsApp चॅट लिक होऊ शकते; त्यापासून बचावासाठी ‘हे’ करा!

वेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार

Flipkart Big Billion Days Sale: ‘या’ पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट

(Gionee introduced budget smartphone gionee f8 neo on diwali occasion)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.