AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gmail वर एका क्लिकवर डिलीट होणार विनाकामाचे मेल, जाणून घ्या नवीन फीचर

नवीन फीचर एक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप काही करावे लागणार नाही. हा पर्याय तुम्हाला Manage Subscriptions किंवा Gmail अ‍ॅप, वेब व्हर्जन या दोन्ही ठिकाणी मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा जीमेल सुरु करावे लागणार आहे.

Gmail वर एका क्लिकवर डिलीट होणार विनाकामाचे मेल, जाणून घ्या नवीन फीचर
Gmail
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 29, 2025 | 2:46 PM
Share

Gmail Manage Subscriptions: गुगलचे जीमेल खाते इंटरनेट वापणाऱ्या जवळपास सर्वांकडे आहे. जीमेलमध्ये दररोज अनेक नवीन मेल येत असतात. अनेक मेल विनाकामाचे असतात. या मेलमुळे इनबॉक्स भरुन जाते. ऑफर्स, सेल्स, अॅप्लिकेशन अपडेट्स इत्यादींसह मेलचा पूर इनबॉक्समध्ये येतो. यामुळे महत्त्वाचे मेल शोधण्यास त्रास होतो. महत्वाच्या मेलला उत्तर द्यायचे राहून जाते. पण आता तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका मिळणार आहे. जीमेलने नवीन फीचर मॅनेज सबस्क्रिप्शन आणले आहे. त्यामुळे तुमचे सर्व टेन्शन दूर होणार आहे. या नवीन फीचरचे वैशिष्ट्ये काय? अन् हे कसे काम करेल, जाणून घेऊ या…

Gmail आपल्या यूजर्ससाठी Manage Subscriptions पर्याय देणार आहे. हा एक मॅजिक बटनच्या पद्धतीने काम करेल. या फीचरमुळे तुमचा इनबॉक्स क्लीन आणि क्लीयर होईल. यामध्ये तुम्ही सब्सक्रिप्शन केलेले मेल पाहू शकतात. हे असे मेल आहेत, ज्यांना तुम्ही कधी पाहिले असेल किंवा क्लिक करुन एक्टिव्ह केले असेल. तुम्हाला प्रत्येक मेल उघडून Unsubscribe करावे लागणार नाही. तसेच तुम्हाला शोधण्याची गरज पडणार नाही. फक्त एका क्लिकमध्ये सर्व सब्सक्रिप्शन असणारे मेल समोर येतील. जे मेल तुम्हाला हवे ते ठेवता येईल आणि इतर अनसब्सक्राइब करता येईल.

नवीन फीचर कसे एक्टिव्ह कराल?

नवीन फीचर एक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप काही करावे लागणार नाही. हा पर्याय तुम्हाला Manage Subscriptions किंवा Gmail अ‍ॅप, वेब व्हर्जन या दोन्ही ठिकाणी मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा जीमेल सुरु करावे लागणार आहे. त्यानंतर इनबॉक्समध्ये जा. डावीकडे तुम्हाला Promotions, Social, Spam हे पर्याय दिसतील.

Promotions, Social, Spam मध्ये तुम्हाला कोणता मेल कामाचा आहे त्याला सुरक्षित ठेऊ शकतात आणि कोणता मेल कामाचा नाही, तो केवळ जागा घेत आहे, ते एका क्लिकवर हटवू शकतात. त्यामुळे तुमचा जीमेल क्लीन आणि क्लीयर असणार आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय