AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Co-Win registration : कोरोना लसीसाठी को विन अॅपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Co-Win registration : कोरोना लसीसाठी को विन अॅपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया (how to register for Corona Vaccine on Co-win App, know Step by step process)

Co-Win registration : कोरोना लसीसाठी को विन अॅपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
कोविन ॲप
| Updated on: Mar 01, 2021 | 11:48 AM
Share

नवी दिल्ली : आजपासून देशभरात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील विविध व्याधींनी त्रस्त असलेले नागरिक या टप्प्यात सरकारी केंद्रांवर मोफत लस टोचून घेऊ शकणार आहेत. यासाठी पात्र नागरिकांना को-विन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. लोक लस कुठल्या केंद्रावर टोचून घ्यायची, याचे केंद्रही स्वत:च निवडू शकणार आहेत. 28 दिवसांच्या फरकाने दोन डोस दिले जाणार आहेत. (how to register for Corona Vaccine on Co-win App, know Step by step process)

जर तुम्हाला को-विन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्हाला तुम्ही सर्वात आधी रजिस्ट्रेशन ऑफ द वॅक्सिनेशन पेजवर जावे लागेल. त्यानंतर आपल्याला एका फोटो आयडी प्रूफची निवड करावी लागेल. आयडी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लिंग, जन्मतारीख नोंदवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हो किंवा नाही असे दोन पर्याय दिसतील. शेवटी तुम्ही रजिस्टर बटणावर क्लिक करू शकता.

Co-Win registration सेल्फ रजिस्ट्रेशन मॉड्युल काय आहे?

1. वॅक्सिनेशन सेशनसाठी रजिस्टर करा, ज्या ठिकाणी तुम्ही व 3 मेंबर्स रजिस्टर करू शकता. 2. तुम्हाला हवे असलेले लसीकरण केंद्र निवडू शकतो. 3़ लसीकरणाची तारीख निवडा, ज्याठिकाणी आपल्याला स्लॉट दिला जाईल. 4. लसीकरण तारीख बदलताही येऊ शकते.

रजिस्टर कसे करायचे ते जाणून घ्या

1. सर्वात आधी तुम्हाला Co-Win registration अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागेल. 2. त्यानंतर आपल्याला वैध मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर गेट ओटीपी बटणावर क्लिक करा. 3. मोबाईलवर ओटीपी येईल. 4. ओटीपी नोंदवून व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे लागेल.

सरकारी लसीकरण केंद्रावर लस मोफत मिळेल, खासगी रुग्णालयात एका डोसची किंमत 250 रुपये असू शकते. खासगी रुग्णालयांना ही किंमत नॅशनल हेल्थ ऑथोरिटीकडून दिली जाणार आहे. (how to register for Corona Vaccine on Co-win App, know Step by step process)

इतर बातम्या

अमरावतीत बर्ड फ्लू, संक्रमित फार्मवरील 29 हजार कोंबड्या नष्ट

Rice Water | केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारेल ‘तांदळाचे पाणी’, वाचा याचे फायदे…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.