AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Mobile Recharge Plan : या कंपनीकडून बेस्ट रिचार्ज ऑफर, रोजचा 2GB हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सोबतच Netflix सुद्धा

Jio च्या ₹1,299 प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB हायस्पीड डेटा मिळतो. यासोबत Unlimited Calling, SMS आणि अनेक OTT व डिजिटल सेवांचे फायदेही दिले जातात. त्यासोबतच Jio hotstar, gemini, canva pro चे देखील सबस्क्रिप्शन मिळत आहे.

Best Mobile Recharge Plan : या कंपनीकडून बेस्ट रिचार्ज ऑफर, रोजचा 2GB हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सोबतच Netflix सुद्धा
JIO RECHARGE PLANImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 5:27 PM
Share

Jio च्या ग्राहकांसाठी 1,299 चा प्रीपेड प्लॅन प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. कारण या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यासोबतच दररोज 2GBहाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS करता येणार आहेत. त्यासोबतच 84 दिवसांच्या आत यूजर्सना संपूर्ण 168GB इंटरनेटची सुविधा मिळणार आहे.

दररोज मिळणार 2GB डेटा

या प्लॅनमध्ये दररोज 2GB हायस्पीड डेटा मिळणार आहे.पण मात्र जर हा 2GB चा डेटा संपला तर तुम्हाला अतिरिक्त 10 रूपयांचा रिचार्ज मारावा लागणार आहे. तसेच डेटा संपल्यानंतर 64Kbs पर्यंत कमी होतो. तसेच काही ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेटही वापरता येणार आहे. मात्र यासाठी 5G डिव्हाईस, jio 5G नेटवर्क कव्हरेजची गरज भासणार आहे

अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंगची सुविधा

डेटासोबत ग्राहकांना देशभरात अनलिमिटेड VOICE CALLING देखील करता येणार आहे. तसेच दररोज 100 SMS पाठवता येणार आहे. त्यामुळे CALLING आणिSMS साठी वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही.

NETFLIX आणि JIO HOTSTARचाा घेता येणार फायदा

या प्लॅनची खासियत म्हणजे यात OTT सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे. ग्राहकांना NETFLIX चा मोबाईल SUBSCRIPTION आणि Jio Hotstar subscription फ्रि मध्ये मिळणार आहे. यासाठी MyJio किंवा Jio च्या वेबसाईटवरून काही प्रक्रिया असतील त्या पूर्ण कराव्या लागतील.

JioTV आणि JioAICloud ही मिळणार

1299 च्या प्लॅनमध्ये jioTV चा Access आणि jioAICloudवर 50GB Cloud Storage मिळते. त्यामुळे फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल्स Cloud मध्ये साठवण्यासाठी या सुविधेचा वापर करता येणार आहे.

Gemini pro आणि Canva pro lite

या प्लॅनसोबत google gemini pro चा 18 महिन्यांचा Access आणि 5000 cloud storage सह काही ai feature मिळतात. याशिवाय 12 महिन्यांचे canva lite pro subscription ही दिले जाते. हे अतिरिक्त फायदे मिळवण्यासाठी संबंधित ऑफरची पात्रता आणि ACTIVATION प्रक्रिया लागू होऊ शकते.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र