LG Wi-Fi Convertible Refrigerator Range – तुमच्या फोनद्वारे रेफ्रिजरेटरच्या फ्रिझरला फ्रिज करा… कधीही आणि कुठूनही!
टेक्नॉलॉजीने प्रत्येकाच्या आयुष्याला अत्यंत स्मार्ट बनवलं आहे. समस्या राहू नये आणि काम करण्यासाठी अधिक सवड मिळावी तसेच खुशी मिळावी इतका फायदा टेक्नॉलॉजीमुळे झाला आहे. LG Wi-Fi Convertible Refrigerator तुमच्या घराला स्मार्ट बनवतो.

तंत्रज्ञान आज आपल्या जीवनाचा भाग बनलं आहे. टेक्नॉलॉजी केवळ स्मार्टफोनपर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये, कारण ती प्रत्येक ठिकाणी आहे. टेक्नॉलॉजीने आपल्या नियमित आयुष्याला फास्ट आणि स्मार्ट बनवलं आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे तंत्राच्या मदतीनेच आपण ऑटोमेशनच्या दिशेने जात आहोत. अधिक एफिशियंट होत आहोत. आपला जीवनस्तर वाढत आहे.
आपल्या चारही बाजूला स्मार्ट डिव्हाइस की संख्या वाढत आहे. त्याचा वापर करणं किंवा नियंत्रित करणं खूप सोपं झालं आहे. तुमच्या एक महत्त्वाचं एप्लायन्सेस रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रिज कुठूनही कंट्रोल करता यावं म्हणजे अगदी फोननेही कंट्रोल करता यावं एवढं स्मार्ट होईल असा कधी तुम्ही विचार केला आहे का?

LG
रेफ्रिजरेटर एक कूलिंग एप्लायन्सेस आहे. यात ठेवलेले अन्न पदार्थ आणि ड्रिंक्स आयटम सुरक्षित आणि थंड ठेवणं हे त्याचं साधंसोपं काम आहे. पण आज रेफ्रिजरेटर आपल्या मुख्य फिचरमुळे खूप पुढे गेलं आहे. ते फ्लेक्सिबल आणि स्मार्ट झालं आहे. उदा- LG Wi-Fi Convertible Refrigerator Range।

LG
LG चं फिचर तुम्हाला स्मार्ट बनवतं आणि तुमची लाइफ एफिशियन्ट करतं इतकं वेगळं LG चं फिचर आहे. याचा अर्थ तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे रेफ्रिजरेटरला कंट्रोल करू शकता. खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरच्या फ्रिजरलाच फ्रिजमध्ये कन्व्हर्ट करू शकता. त्यासाठी तुमच्या घरात Wi-Fi आणि तुमच्या फोनमध्ये LG thinQ APP आवश्य असले पाहिजे.
अधिक माहितीसाठी या लिंकला क्लिक करा –
अशा प्रकारे तुम्हाला जर वाटलं की फ्रिजमध्ये फूड्स आणि ड्रिंक्सचे आयटम ठेवण्यासाठी जागा अपुरी पडतेय, तर तुम्ही फ्रिजरलाही फ्रिज बनवू शकता. विशेष म्हणजे कुठूनही आणि कधीही. हे फिचर नवीन आहे, याचा आधी वापर करण्यात आलेला नाही. तसेच इंडस्ट्रीत कोणत्याही ब्रँडच्या प्रोडक्टमध्ये हे फिचर नाहीये.
LG Wi-Fi Convertible Refrigerator वर व्हिडीओ पाहा-
या अप्रतिम फिचर्सशिवाय या रेफ्रिजरेटरमध्ये कूलिंगला ऑप्टिमाईज करण्यासाठी Smart Learner powered by AI, 99.99% पर्यंत बॅक्टेरियाची अॅक्टिव्हिटी कमी करण्यासाठी Hygiene Fresh+ air filter आणि उत्तम कूलिंगसाठी DoorCooling+ सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. हे थर्ड पार्टीच्या अहवालाद्वारे तसं प्रमाणित करण्यात आलं आहे.
टेक्नॉलॉजीने प्रत्येकाच्या आयुष्याला अत्यंत स्मार्ट बनवलं आहे. समस्या राहू नये आणि काम करण्यासाठी अधिक सवड मिळावी तसेच खुशी मिळावी इतका फायदा टेक्नॉलॉजीमुळे झाला आहे. LG Wi-Fi Convertible Refrigerator तुमच्या घराला स्मार्ट बनवतो. यातील नवे इनोव्हेशन तुम्हाला हा कंट्रोल देते की तुम्ही कुठूनही तुमचा रेफ्रिजरेटर व्यवस्थापित करू शकता आणि त्याच्या फ्रिझरला फ्रिजमध्ये रूपांतरित करू शकता.
