केवळ 8999 रुपयांत 32 इंच एलईडी टीव्ही

मुंबई:  घरात एलईडी टीव्ही असावा, असे अनेकांचे स्वप्न असते. पण वाढत्या महागाईमुळे अनेकांना टीव्ही खरेदी करणे जमत नाही. त्यामुळे अशा सर्वांसाठी Noble Skiodo या कंपनीने भारतात 10 हजारपेक्षा कमी किंमतीचा एलईडी टीव्ही लाँच केला आहे. Noble Skiodo या कंपनीने लाँच केलेल्या 24 इंच टीव्हीची किंमत फक्त 6 हजार 999 रुपये आहे. तर 32 इंच टीव्हीची किंमत […]

केवळ 8999 रुपयांत 32 इंच एलईडी टीव्ही
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई:  घरात एलईडी टीव्ही असावा, असे अनेकांचे स्वप्न असते. पण वाढत्या महागाईमुळे अनेकांना टीव्ही खरेदी करणे जमत नाही. त्यामुळे अशा सर्वांसाठी Noble Skiodo या कंपनीने भारतात 10 हजारपेक्षा कमी किंमतीचा एलईडी टीव्ही लाँच केला आहे.

Noble Skiodo या कंपनीने लाँच केलेल्या 24 इंच टीव्हीची किंमत फक्त 6 हजार 999 रुपये आहे. तर 32 इंच टीव्हीची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. या टीव्हीमध्ये एलईडी टीव्ही LED TV स्मार्ट कनेक्टिव्हिटी, व्हायफाय आणि शेअरींग या सर्व सुविधा दिल्या आहेत. त्याशिवाय यात यूट्यूब YOUTUBE , मिराकास्ट, वेब ब्राऊजर, ट्विटर यांसारखे विविध अॅपही आधीच इन्स्टॉल आहेत. विशेष म्हणजे या टीव्हीत moisturizer damage protection देण्यात आले आहे. त्याशिवाय या टीव्हीमध्ये Customized backlight setting असल्याने वीजेची बचत होणार आहे.

हे दोन्ही एलईडी टीव्ही 1280×720 रिजॉल्युशनचे आहेत. या टीव्हीचे स्पीकर साऊंड क्वॉलिटी 20 वॅट साऊंड देते. तसेच यात HDMI आणि USB पोर्ट देण्यात आला आहे. ग्राहकांना हा टीव्ही  येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.