AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही असा विचित्र कॅमेरा कधीही बघितला नसेल

मुंबई : Oppo ही स्मार्टफोन बनवणारी कंपनी आणखी एक सब ब्रँड लाँच करण्याच्या तयारीत आहे. Reno या नावाने हा सब ब्रँड लाँच होणार आहे. येत्या 10 एप्रिलला हा ब्रँड अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार आहे. या ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण म्हणजे या स्मार्टफोनचा विचित्र कॅमेरा. आतापर्यंत तुम्ही […]

तुम्ही असा विचित्र कॅमेरा कधीही बघितला नसेल
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

मुंबई : Oppo ही स्मार्टफोन बनवणारी कंपनी आणखी एक सब ब्रँड लाँच करण्याच्या तयारीत आहे. Reno या नावाने हा सब ब्रँड लाँच होणार आहे. येत्या 10 एप्रिलला हा ब्रँड अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार आहे. या ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण म्हणजे या स्मार्टफोनचा विचित्र कॅमेरा. आतापर्यंत तुम्ही असा कॅमेरा कुठेही बघितलेला नसेल. हा एक पॉपअप सेल्फी कॅमेरा आहे.

फ्रंट कॅमेरा ओपन केल्यानंतर या स्मार्टफोनच्या वरच्या बाजूने एक त्रिकोणी स्लाईड वर येते. यामध्ये फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये 10X झूम करणारा ऑप्टिकल लेन्स देण्यात आला आहे. तसेच यामध्ये टाईप सी पोर्ट देण्यात आलं आहे. त्याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 3.5 mm चा ऑडिओ जॅकही देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे.

Oppo Reno या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असू शकतो. तसेच यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा दुसरा रिअर कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...