Realme Q5 Carnival Edition झाले 50MP कॅमेरा आणि 19GB पर्यंत रॅमसह लाँच, वाचा किंमत, फिचर आणि सर्वकाही

Realme Q5 Carnival Edition स्मार्टफोनचा 7 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह लाँच करण्यात आला. लेटेस्ट रील्म मोबाईल फोनची किंमतीपासून फिचर्सपर्यंत सर्वकाही माहिती जाणून घ्या.

Realme Q5 Carnival Edition झाले 50MP कॅमेरा आणि 19GB पर्यंत रॅमसह लाँच, वाचा किंमत, फिचर आणि सर्वकाही
Realme Q5 Carnival Edition झाले 50MP कॅमेरा आणि 19GB पर्यंत रॅमसह लाँच
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 9:41 PM

Realme Q5 Carnival Edition स्मार्टफोनला ग्राहकांसाठी भारतात लाँच करण्यात आलाय. लेटेस्ट रील्म स्मार्टफोनला 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, स्नॅपड्रगन प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह बाजारात आलाय. तुम्हाला रील्म क्यू 5 कार्निवल एडिशनची किंमतीसह इतर विस्तृत माहिती जाणून घ्या. Realme Q5 Carnival Edition स्मार्टफोनचा 7 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह लाँच करण्यात आला. लेटेस्ट रील्म मोबाईल फोनची किंमतीपासून फिचर्सपर्यंत सर्वकाही माहिती जाणून घ्या.

Realme Q5 Carnival Edition Specifications : फिचर काय

डिस्प्ले : 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाची फूल एचडी प्लस (1080×2412 पिक्सल) एलसीडी डिस्प्ले देण्यात आलीय. हा फोन अँड्रॉयड 12 वर आधारित रील्म यूआई 3.0 वर काम करतो.

प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी रील्म फोनमध्ये स्नॅपड्रगन 695 चिपसेटचा वापर करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

रॅम : फोनमध्ये 12 जीबी रॅम देण्यात आलीय. परंतु, तुम्ही रॅम 7 जीबीपर्यंत व्हर्च्युअर रॅमच्या मदतीनं वाढवू शकता.

कॅमेरा सेंसर : फोनमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा सेंसर मिळेल. सेल्फीसाठी फोनच्या समोरच्या भागात 16 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळेल.

कनेक्टिव्हीटी : फोनमध्ये जीपीएस, ए-जीपीएस, 5जी, ब्लूटूथ व्हर्जन 5.1, वाय-फाय, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅकसारखे फिचर्स आहेत. सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर दिलेले आहेत.

बॅटरी : 60 व्हॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी फोनमध्ये प्राण फुंकणार आहे.

Realme Q5 Carnival Edition Price : वाचा किंमती

या रील्म मोबाईल फोनमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज ऑफर करणारी किंमत 2399 चिनी युआन (जवळपास 28,400 रुपये) आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.