AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 हजार रुपयांहून स्वस्त 50MP Camera क्षमतेचे 2 भारी फोन, बॅटरी क्षमताही उत्तम

50MP Camera Mobile under 10000: तुम्हाला जर कमी बजेटमध्ये 50000 एमएएच बॅटरी क्षमता आणि 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा हवा असेल तर दोन शानदार फोन तुमच्यासाठी आणले आहेत. काय आहेत यांचे फिचर्स पाहूयात...

10 हजार रुपयांहून स्वस्त 50MP Camera क्षमतेचे 2 भारी फोन, बॅटरी क्षमताही उत्तम
50MP Camera Mobile under 10000
| Updated on: May 17, 2026 | 9:30 PM
Share

50MP Camera Mobile under 10000: जर तुम्ही दहा हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगला मोबाईल फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. १० हजार रुपयांचे बजेट आणि ५० मेगा पिक्सेलचा कॅमेरा तसेच ५००० एमएएच बॅटरीचे दोन फोन तुमच्यासाठी योग्य ठरतील. एक फोन सॅमसंग कंपनीचा आहे तर दुसरा फोन Ai+ चा आहे. या फोनची किंमत किती आणि ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांची फिचर्स काय चला पाहूयात…

Samsung Galaxy F07 Price आणि फिचर्स

५० मेगा पिक्सेल ड्युअल रिअर कॅमरा सेटअपवाला हा बजेट फोन फ्लिपकार्टवर ९,९९९ रुपयांना विकला जात आहे. या किंमतीत तुम्हाला ४ जीबीचा रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. खास बाब म्हणजे या बजेट फोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी डिस्प्ले, मीडियाटेक हिलियो जी ९९ प्रोसेसर आणि ८ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी दिली जात आहे. या फोनला डस्ट एण्ड वॉटर रेसिस्टन्ससाठी आयपी ५४ रेटिंग मिळालेली आहे.

या हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा सेंसर मिळतो. या फोन खरेदी करताना फ्लिपकार्ट एक्सिस वा फ्लिपकार्ट एसबीआय बँक कार्डने पमेंट केल्यावर ५०० रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काऊंटचा फायदा देखील मिळतो.

Ai Plus Pulse 2 Price आणि फिचर्स

५० मेगा पिक्सेलचा रिअर कॅमेऱ्या सोबत येणाऱ्या या हँडसेटमध्ये ६.७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्लिकार्टवर हा फोन तुम्हाला ८,९९९ रुपयांना मिळेल. या किंमतीत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये ५००० एमएएचहून जास्त क्षमतेची बॅटरी मिळेल. हा फोन ६००० mAh बॅटरी क्षमतेचा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एंड्रॉईड १६ ऑपरेटिंग सिस्टीम सह येतो.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...