AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Technology : चार पट अधीक वेगाने चालेल इंटरनेट, करा हा छोटासा जुगाड

जर इंटरनेटची स्पिड चांगली नसेल तर तुमचा वेळ वाया जातो. जर तुम्हाला हाय स्पीडमध्ये इंटरनेट चालवायचे असेल पण तुमच्या घराचे वायफाय कनेक्शन स्लो असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते.

Technology : चार पट अधीक वेगाने चालेल इंटरनेट, करा हा छोटासा जुगाड
वाय फाय राउटरImage Credit source: Social Media
| Updated on: May 02, 2023 | 10:11 PM
Share

मुंबई : प्रत्येकाला आपल्या घरात वेगवान इंटरनेट स्पीड (Internet Speed) हवा असतो. वास्तविक, व्हिडिओ पाहणे असो किंवा गेम डाउनलोड करणे किंवा खेळणे असो, प्रत्येक बाबतीत इंटरनेट आवश्यक आहे. जर इंटरनेटची स्पिड चांगली नसेल तर तुमचा वेळ वाया जातो. जर तुम्हाला हाय स्पीडमध्ये इंटरनेट चालवायचे असेल पण तुमच्या घराचे वायफाय कनेक्शन स्लो असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या घरातील इंटरनेट कनेक्शन हाय स्पीडवर चालवायचे असेल, तर आज आम्ही एका अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोतजे बाजारात खूप लोकप्रिय आहे आणि ते वायफाय सिग्नलचा वेग वाढवू शकते ज्यामुळे पर्यायाने इंटरनेटचा वेग वाढतो.

काय आहे हे उपकरण?

आम्ही ज्या उपकरणाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव TP-Link TL-WA855RE N300 Universal Wireless Range Extender आहे. हे उपकरण वाय-फायचा वेग वाढवते आणि तुम्ही 4 पट वेगाने इंटरनेटचा आनंद घेऊ शकाल. हे कसे होऊ शकते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जेव्हा वायफाय सिग्नल कमकुवत होते  अशा परिस्थितीत हे डिवाईस सिग्नल वाढवण्याचे काम करतात. हे वापरण्यास देखील खूप सोपे आहे आणि विशेष म्हणजे ते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार. तुम्हाला ते खरेदी करून  तुमच्या राउटरला लावायचे आहे.

किंमत किती आहे?

जर आपण वायफाय एक्स्टेन्डर डिव्हाइसच्या किंमतीबद्दल बोललो तर ग्राहक ते 1200 रुपयांना खरेदी करू शकतात.  ग्राहक रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून खरेदी करू शकतील आणि त्याच्या किमतीवर भरपूर सवलत देखील उपलब्ध आहे, त्यामुळे किंमतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही, हे आधीच अतिशय वाजवी दरात ऑफर केले जात आहे. ते वापरण्‍यासाठी, तुम्‍हाला फक्त पॉवर स्‍त्रोत प्लग-इन करावे लागेल आणि पॉवर ऑन करावे लागेल.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.