AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme 16 5G मध्ये मिळणार नवा सेल्फी मिरर फिचर, डिझाईन देखील असणार आयफोनसारखे

Realme 16 5G Features: हा फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या फोनचे डिझाईन आयफोन iPhone Air आणि Google Pixel 10 ने प्रेरित असणार असून या फोनमध्ये सेल्फी मिरर सारखे फिचर सेल्फी प्रेमींना खुणावणारे आहे.

Realme 16 5G मध्ये मिळणार नवा सेल्फी मिरर फिचर, डिझाईन देखील असणार आयफोनसारखे
realme 16 5G
| Updated on: Mar 24, 2026 | 5:17 PM
Share

Upcoming Smartphone in India :  Realme लवकरच ग्राहकांसाठी नवा Realme 16 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. या नव्या स्मार्टफोनच्या लाँच पूर्वी कंपनीने हळूहळू या हँडसेटची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. हे कन्फर्म आहे की या डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर एक नवीन हार्डवेअर एलिमेंट असणार आहे. ज्यामुळे युजर्स मेन रिअर कॅमेऱ्याच्या मदतीनेही सेल्फी घेऊ शकणार आहे. चला तर या हँडसेटमध्ये कोण-कोणती वैशिष्ट्ये आहेत हे पाहूयात..

Realme 16 5G Specifications (कन्फर्म)

कंपनीने सेल्फी मिरर फिचरची माहिती देत आपल्या अधिकृत अकाऊंटने पोस्ट देखील शेअर केली आहे. या फोनमध्ये ६.५७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.याशिवाय फोनमध्ये ७००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ६० वॅट फास्ट चार्जच्या सपोर्टसह मिळणार आहे.

१८३ ग्रॅम वजन आणि ८.१ mm जाडीच्या या फोनमध्ये कॅमेरा बार, सेल्फी मिरर फिचर, ४२०० निट्स पीक ब्रायटनेस, ३००० हर्ट्ज टच सँपलिंग रेटसह मिळणार आहे. कंपनीने लाँच तारखेची घोषणा केलेली नाही. या फोनचे डिझाईन iPhone Air आणि Google Pixel 10 ने प्रेरित वाटत आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ६४०० टर्बो प्रोसेसर, सोबत १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे.

बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि कॅमरा डिटेल्स

जर हा डीव्हाईस व्हिएतनाममध्ये लाँच झालेल्या Realme 16 5G सारखा असेल तर Realme 16 5G च्या इंडीयन व्हेरिएंटमध्ये 60W चार्जिंग स्पीडसह ७००० mAh दमदार बॅटरी असू शकते. या फोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यात ५० मेगा पिक्सेलचा वाईड एंगल सेंसर आणि २ मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा असेल. आतापर्यंत किंमत, स्पेक्स वा योग्य उपलब्धतेच्या संदर्भात कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र, याची लाँचिंगची तारीख जवळ येईल तसतसे त्याची आणखी माहिती देखील समोर येणार आहे.

Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?