खूशखबर ! आजपासून सुरु होत आहेत जिओच्या या तीन ऑफर, जाणून घ्या काय आहेत लाभ?

खूशखबर ! आजपासून सुरु होत आहेत जिओच्या या तीन ऑफर, जाणून घ्या काय आहेत लाभ? (these three offers of reliance jio are starting from today)

खूशखबर ! आजपासून सुरु होत आहेत जिओच्या या तीन ऑफर, जाणून घ्या काय आहेत लाभ?
आजपासून सुरु होत आहेत जिओच्या या तीन ऑफर
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 10:50 AM

मुंबई : जर तुम्ही रिचार्जपासून सुटका मिळवू इच्छित असाल किंवा नवीन फोनच्या शोधात असाल तर तुमच्या आनंदाची बातमी आहे. नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर देणाऱ्या कंपनी रिलायन्स जिओने अशा तीन ऑफर आणल्या आहेत, ज्यात आपल्याला एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभरासाठी कोणत्याच गोष्टींचे टेन्शन नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जिओच्या या ऑफरची सुरुवात आज म्हणजेच 1 मार्चपासून होत आहे. या तुम्हाला केवळ 1999 रुपयांत एक फोन आणि दोन वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त तुम्ही अन्य ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. (these three offers of reliance jio are starting from today)

केवळ 1999 रुपयांत फोन आणि अन्य फ्री सुविधा

ही ऑफर जिओच्या नवीन ग्राहकांसाठी आहे. यात आपल्याला जिओ फोनसह 24 महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त तुम्ही अनलिमिटेड डेटा(प्रति महिना 2जीबी हाय स्पीड डेटा) चा लाभ घेऊ शकता.

1499 रुपयांत फोनसोबत एक वर्षासाठी सर्व फ्री

ही ऑफरही नवीन ग्राहकांसाठी आहे. या ऑफरमध्ये ग्राहक 1499 रुपयांत 12 महिन्यांसाठी अनलिमिटेड सर्विसचा लाभ घेऊ शकता. यात तुम्हाला जिओ फोनसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल, अनलिमिटेड डेटा (प्रति महिना 2जीबी हाय स्पीड डेटा) मिळेल.

749 रुपयांत एक वर्षासाठी फ्री सुविधा

ही ऑफर जिओच्या जु्न्या ग्राहकांसाठी आहे. यामध्ये केवळ 749 रुपयांच्या रिचार्जवर एक वर्षासाठी अनलिमिटेड व्हाईस कॉल, अनलिमिटेड डेटा(प्रति महिना 2 जीबी हाय स्पीड डेटा) चा लाभ घेऊ शकता. या प्लानचा लाभ आजपासून सर्व रिलायन्स रिटेल स्टोर्स आणि जिओ रिटेलर्स घेऊ शकतात. रिलायन्स या ऑफर्सची सुरुवात देशाला 2जी मुक्त करण्यासाठी केली आहे. जिओफोन वापरकर्त्यांची संख्या 10 कोटी असल्याचं सांगितलं जातं. आता जिओची नजर त्या 30 कोटी युजर्सवर आहे, जे 2G फीचर फोन वापरतात. जिओच्या मते, देशात 30 कोटी 2G ग्राहक आहेत, त्यांच्या नेटवर्कची अवस्था दयनीय आहे. (these three offers of reliance jio are starting from today)

इतर बातम्या

‘तेजस’ चित्रपटात कंगना वायुसेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.