SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा

एसबीआय मधील गृहकर्ज वार्षिक वर्षाकाठी 6.80% पासून सुरू होते. इतर बँकांच्या तुलनेत एसबीआयचा व्याज दर खूपच कमी असून ग्राहकांना सहज कर्ज मिळते.

SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा
Sbi Warns Customer Against
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 9:16 AM

मुंबई : भारतीय स्टेट बँकेने (SBI) 31 मार्च 2021 पर्यंत गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केलं आहे. देशातील या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने गृह कर्जावरील सर्वात कमी व्याज दर घेण्याची घोषणा केली आहे. एसबीआय मधील गृहकर्ज वार्षिक वर्षाकाठी 6.80% पासून सुरू होते. इतर बँकांच्या तुलनेत एसबीआयचा व्याज दर खूपच कमी असून ग्राहकांना सहज कर्ज मिळते. (home loan sbi interest rate at record low and no processing fee till march end)

इतकंच नाहीतर एसबीआय अनेक श्रेणींमध्ये त्यांच्या ग्राहकांना गृह कर्ज देत आहे. यासाठी नियमित गृह कर्ज योजना, सरकारी कर्मचार्‍यांसाठी एसबीआय विशेषाधिकार गृह कर्ज, सैन्य दलातील जवानांसाठी एसबीआय शौर्य गृह कर्ज, एसबीआय मॅक्सगेन होम लोन, एसबीआय स्मार्ट होम, टॉप-अप कर्ज, एसबीआय एनआरआय होम लोन, मोठ्या प्रमाणात कर्जाच्या खास सुविधा देण्यात येत आहे.

एसबीआय फ्लेक्सीपे होम लोकांसाठी कर्ज आणि महिलांसाठी एसबीआय हरघर होम लोन इत्यादी कर्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यासाठी मोबाईल नंबर 7208933140 देण्यात आला आहे. ज्यावर तुम्ही मिस्ड कॉल देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.

मालमत्ता दर घसरले

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर बाजार हळू हळू उघडत आहेत आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अशात मालमत्तेमध्ये अनेक वर्षांपासून मंदी सुरू आहे. अधिकचा खर्च लक्षात घेता, लोक घर खरेदीसाठी कमी पैसे टाकत आहेत. परंतु एसबीआयने ज्या पद्धतीने प्रक्रिया शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे, यामुळे खरेदीदारांचा उत्साह वाढेल आणि त्यांना मालमत्तेत गुंतवणूक करायची इच्छा निर्माण होईल. (home loan sbi interest rate at record low and no processing fee till march end)

संबंधित बातम्या – 

LPG Gas latest price : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा ताजे दर

सरकार वाटणार 1 कोटी मोफत LPG Connection, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त

Petrol Diesel Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहेत इंधनाचे दर, वाचा तुमच्या शहरातील ताजे भाव

(home loan sbi interest rate at record low and no processing fee till march end)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.