अवघ्या 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Thomson स्मार्ट TV

ऑनलाइन शॉपिंग साईट Flipkart वर Flipkart TV DAY Sale सुरु होणार आहे. (Thomson TV available in cheapest price on flipkart tv days sale)

अवघ्या 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Thomson स्मार्ट TV
एलईडी टीव्ही खरेदी करायचा असेल तर त्वरा करा
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 9:20 PM

मुंबई : ऑनलाइन शॉपिंग साईट Flipkart वर Flipkart TV DAY Sale सुरु होणार आहे. या सेलमध्ये अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. 6 फेब्रुवारीपासून या सेलची सुरुवात होणार आहे तर हा सेल 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Thomson इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचे टीव्हीदेखील उपलब्ध होणार आहेत. (Thomson TV available in cheapest price on flipkart tv days sale)

या सेलमध्ये Thomson Tv चं प्रीमियम मॉडल OATH PRO आणि PATH सिरीजमधील टीव्हीवर मोठी सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे टीव्ही 7999 रुपयांपासून खरेदी करता येतील. युरोपातील प्रसिद्ध कंपनी थॉमसन टीव्हीचे विविध प्रकारचे प्रीमियम OATH PRO आणि PATH सिरीजमधील 32 इंच, 40 इंच, 42 इंच, 43 इंच, 50 इंच आणि 55 इंचांचे मॉडल्स विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडल्सच्या मूळ किंमती 13,999 रुपयांपासून होतात.

फ्लिपकार्ट टीव्ही डे सेलमधील Thomson Tv च्या किंमती

⦁ Thomson 24TM2490 ची किंमत 7,999 रुपये ⦁ Thomson 32TM3290 ची किंमत 11,999 रुपये ⦁ Thomson 32PATH0011 ची किंमत 13,999 रुपये ⦁ Thomson 2PATH0011BL ची किंमत 14,499 रुपये ⦁ Thomson 40PATH7777 ची किंमत 18,999 रुपये ⦁ Thomson 42PATH2121 ची किंमत 19,999 रुपये ⦁ Thomson 43PATH0009 BL ची किंमत 22,999 रुपये ⦁ Thomson 43PATH4545 ची किंमत 25,999 रुपये ⦁ Thomson 43 OATHPRO 2000 ची किंमत 28,999 रुपये ⦁ Thomson 50PATH1010 ची किंमत 29,999 रुपये ⦁ Thomson 50 OATHPRO 1212 ची किंमत 33,999 रुपये ⦁ Thomson 55PATH5050 ची किंमत 35,999 रुपये ⦁ Thomson 55 OATHPRO 0101 ची किंमत 38,999 रुपये

स्पेसिफिकेशन्स

अँड्रॉयड 10.0 : या प्रकारच्या टीव्हीमध्ये अँड्रॉयड 10.0 व्हर्जन देण्यात आलं आहे ज्यामुळे या टीव्हीची ऑपरेटिंग सिस्टिम स्मार्टफोन वापरण्याइतकी सोपी होते. सोबत इतरही अनेक फिचर्स मिळतील, जे अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये मिळतात.

सुपर ब्राइट डिस्प्ले : या टीव्हीमध्ये देण्यात आलेला सुपर ब्राइट डिस्प्ले आणि 178 डिग्री वाइड व्ह्यू अँगलमुळे प्रेक्षक कोणत्याही दिशेला बसून टीव्ही पाहू शकतो.

फास्ट प्रोसेसर : या टीव्हीमध्ये क्वाड-कोर CPU, Mali क्वाड-कोर ग्राफिक्स प्रोसेसर आणि 1.4-GHz क्लॉक स्पीड देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये एमलॉजिक चिपसेटसह ARM कॉर्टेक्स-ए 53 प्रोसेसर मिळेल.

हेही वाचा

प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

तुम्ही पिऊन चालवू नका, आम्ही घरी पाठवू, Uber घरपोच मद्य पोहोचवणार!

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

MediaTek Dimensity प्रोसेसरसह Realme X7 5G सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Thomson TV available in cheapest price on flipkart tv days sale)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.