
Vi चा 1749 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 1.5GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लॅनमध्ये 45 दिवसांसाठी 30 GB अतिरिक्त डेटा मिळतो.

Vi चा 3499 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 1.5GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लॅनमध्ये कंपनी 90 दिवसांसाठी 50 GB अतिरिक्त डेटा देते.

Vi चा 3699 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 2GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते. तसेच 90 दिवसांसाठी 50 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.

Vi चा 3799 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 2GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मिळते. तसेच कंपनी 90 दिवसांसाठी 50 जीबी अतिरिक्त डेटा देते.

Vi चा 299 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो , यात 1GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. कंपनी या प्लॅनमध्ये 3 दिवसांसाठी 5 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.