AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा आहे जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेस, 50 हजार क्रिस्टल्सचा हा ड्रेस आहे एकदम अनोखा

तुम्हाला माहित आहे का नुकताच जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेसचा किताब कोणाला मिळाला आहे? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वेडिंग गाऊनला जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेसचा मान देण्यात आला आहे.

हा आहे जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेस, 50 हजार क्रिस्टल्सचा हा ड्रेस आहे एकदम अनोखा
best wedding dress in a world
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 16, 2023 | 6:12 PM
Share

लग्न समारंभात प्रत्येकाला असे वाटते की, आजवर कोणीही न घातलेले कपडे घालावेत किंवा किमान लोकांपेक्षा काहीतरी वेगळं. पण तुम्हाला माहित आहे का नुकताच जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेसचा किताब कोणाला मिळाला आहे? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वेडिंग गाऊनला जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेसचा मान देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, या वेडिंग गाउनमध्ये सर्व फीचर्स आहेत. विशेष म्हणजे यात एकूण 50890 क्रिस्टल बसविण्यात आले आहेत. याशिवाय अप्रतिम आणि अनोख्या पद्धतीने हा बनवण्यात आला आहे. हा वेडिंग गाउन इटलीच्या ब्राइडल शॉप डिझायनर मिशेलाने डिझाइन केला आहे. वेडिंग गाउन बनवणाऱ्या मिशेला म्हणाल्या की, हा गाउन बनवायला जवळपास 200 तास लागले.

मिलान फॅशन शोमध्ये सादर

त्याचबरोबर हा ड्रेस बनवताना पारदर्शक मटेरियलचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे क्रिस्टल्स आणखी सुंदर दिसतात. इतकंच नाही तर या ड्रेसमधील सर्व क्रिस्टल्स आधी ड्रेसच्या ट्युल बेसमध्ये लावण्यात आले आणि नंतर ते इतर ठिकाणी लावण्यात आले. एप्रिलमध्ये मिलान फॅशन शोमध्ये याची ओळख करून देण्यात आली होती. त्याचबरोबर या गाऊनला जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेसचा किताब देण्यात आला होता.

Guiness world record best wedding gown

Guiness world record best wedding gown

मात्र त्यांची किंमत डिझायनरकडून जाहीर करण्यात आलेली नाही. पण सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये याची किंमत लाखांमध्ये सांगितली जात आहे. सध्या

Follow Us
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल