Video : लाडाच्या चिमणीचा रुबाबच न्यारा, स्केटिंगचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या ज्या व्हिडीओवर चर्चा होत आहे, तो व्हिडीओ एका चिमणीचा आहे. या व्हिडीओमधील चिमणीच्या कसरती पाहण्यासारख्या आहेत. (bird skating video)

Video : लाडाच्या चिमणीचा रुबाबच न्यारा, स्केटिंगचा हा व्हिडीओ एकदा पाहाच
bird skating viral video
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 12:16 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. एवढ्या मोठ्या संख्येने व्हिडीओ अपलोड होत असल्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असतात. सध्या ज्या व्हिडीओवर चर्चा होत आहे, तो व्हिडीओ एका चिमणीचा आहे. या व्हिडीओमधील चिमणीच्या (Skater bird) कसरती पाहण्यासारख्या आहेत. (bird skating on skating board video goes viral on social media)

चिमणीसाठी स्पेशल स्केटिंग बोर्ड

सध्या सोशल मीडियावर एका चिमणीचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे चिमणीला (Skater bird) स्केटिंग करण्यासाठी चांगलीच सोय करुन देण्यात आलीये. चिमणीसाठी एक स्पेशल स्केटिंग बोर्ड तयार करण्यात आलाय. या स्केटिंग बोर्डवर चिमणी मस्तपणे खेळत आहे. एका स्केटिंग बोर्डवरून दुसऱ्या स्केटिंग बोर्डवर ती फरते आहे. एखाद्या प्रशिक्षित स्केटरसारखं ती इकडून तिकडे जात आहे.

नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने चिमणीचा व्हिडीओ पाहून अतिशय आनंद झाल्याचं म्हटलंय. तर एकाने हा व्हिडीओ अतिशय मजेदार असल्याचं सांगत व्हिडीओला लाईक केलं आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 84 हजार लोकांनी पाहिले आहे. अजूनही अनेकजण त्याला शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकजण मजेदार प्रतिक्रिया देत असून त्याला रिट्विटसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

झुम मिटींग सुरु असताना खासदाराने केली कॉफीच्या कपामध्ये लघवी, टीकेची झोड उठल्यानंतर माफी

Viral Video | छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, जिद्दीला सलाम ठोकत थेट आयएएस अधिकाऱ्याने मानलं गुरु

Video | कॅरम खेळताना मध्येच फिसकटलं, दोन म्हाताऱ्यांमध्ये जोरदार राडा, व्हिडीओ व्हायरल

(bird skating on skating board video goes viral on social media)

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.