AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral News : झोपेत प्रियकराने बेडवर केली लघुशंका, प्रेयसीने उचलले संतापजनक पाऊल

झोपेत असताना प्रियकराने बेडवर केली लघुशंका, प्रेयसीने घेतली टोकाची भूमिका, आता...

Viral News : झोपेत प्रियकराने बेडवर केली लघुशंका, प्रेयसीने उचलले संतापजनक पाऊल
झोपेत असताना प्रियकराने बेडवर केली लघुशंका, प्रेयसीने घेतली टोकाची भूमिका, आता...Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 21, 2023 | 12:24 PM
Share

नवी दिल्ली : झोपेत असताना प्रियकराने (Boyfriend) बेडवर लघुशंका केल्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने (Girlfriend) टोकाचं पाऊल उचलल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रियकर सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचबरोबर घाबरलेल्या प्रियकराने पोलिसांना हा प्रकार सांगितला आहे. प्रेयसीला राग अनावर झाल्यामुळे तिने रागाच्याभरात चाकू हल्ला केला आहे अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. आता पोलिस (police) नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर जखमी झालेल्या प्रियकरावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही घटना अमेरिकेतील लुइसियाना येथील असून प्रियकराने हत्येचा आरोप लावला आहे. प्रेयसीचं नाव ब्रियाना लैकोस्ट असं आहे. ज्यावेळी प्रियकराने बेडवर लघुशंका केली. त्यावेळी प्रेयसीला प्रचंड राग आला होता. रागाच्या भरात घरात असलेल्या चाकूने हल्ला केला. त्यामुळे प्रियकर जखमी झाला आहे.

ब्रियाना असं प्रियकराचं नाव आहे. दोघेही रात्री दारु पिल्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतलं आहे. ज्यावेळी चौकशी झाली, त्यावेळी प्रेयसीने हल्ला केल्याचं मान्य केलं आहे.

ज्यावेळी दोघांमध्ये वाद सुरु झाला, त्यावेळी प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने चाकू हल्ला केला. त्याचबरोबर जखमी झालेल्या प्रियकराला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच