AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking News: धक्कादायक, दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव, नाईट क्लबमध्ये 17 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

तब्बल 17 जण मृतावस्थेत आढळले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही बातमी प्रचंड व्हायरल होत आहे कारण नाइट क्लबमध्ये ही घटना घडलीये जी संशयास्पद आहे.

Breaking News: धक्कादायक, दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव, नाईट क्लबमध्ये 17 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
धक्कादायक, दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडवImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 26, 2022 | 3:25 PM
Share

दक्षिण आफ्रिकेच्या एका नाइट क्लबमध्ये (Night Club) 17 जण मृतावस्थेत आढळले आहेत. दक्षिणेकडील पूर्व लंडन शहरातील (London City) एका टाऊनशिपमधील एका नाइट क्लबमध्ये मध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडालीये. तब्बल 17 जण मृतावस्थेत आढळले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही बातमी प्रचंड व्हायरल होत आहे कारण नाइट क्लबमध्ये ही घटना घडलीये जी संशयास्पद आहे. ब्रिगेडियर टेम्बिन्कोसी किनाना यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, “त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास सुरू आहे.” सीनरी पार्क येथील या घटनेची माहिती पोलिसांना (Police) देण्यात आलीये.

मृत व्यक्तींचे वय 18 ते 20 वर्षे दरम्यान

क्लबच्या बाहेर जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारे पोलिस अधिकारी यांचे फुटेज स्थानिक वाहिन्यांनी दूरचित्रवाणीवर प्रसारित करण्यात आले होते आणि त्यामुळे ही बातमी अधिक व्हायरल होत गेली. प्रांतीय पोलिस प्रमुख ब्रिगेडियर थर्बिन्कोसी किनाना यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्हाला पूर्व लंडनमध्ये स्थित असलेल्या सीनरी पार्कमधील एका स्थानिक मद्यालयात मरण पावलेल्या 17 लोकांबद्दल माहिती मिळाली. ते पुढे म्हणाले की, अधिकारी अजूनही घटनेच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्तींचे वय 18 ते 20 वर्षे दरम्यान होते. शहरातील क्लबबाहेर जमलेल्या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून केला जात आहे.

बिहारच्या  पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार

बिहारच्या  पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. वयाच्या 32 व्या वर्षी 12 मुलींशी लग्न करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी अटक केलीयं. अटक करण्यात आलेला तरुण हा किशनगंजचा रहिवासी आहे. अल्पवयीन मुलींशी लग्न करून तो त्यांना वेश्याव्यवसायात ढकलायचा. या आरोपीचा शोध पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून घेत होते. आता तो पोलिसांच्या  हाती लागला असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत. त्याच्याकडून अजून काही गुन्हांची कबुली मिळण्याची शक्यता आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.