AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | लग्नाची धामधूम, नातेवाईकांची गर्दी, भर मंडपात नवरी का रुसली ? पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या एका लग्नसमारंभातील मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी चांगलीच रागावलेली दिसत आहे. तिने नवऱ्या मुलाला मिठाई न भरवता थेट भिरकावून दिली आहे.

Video | लग्नाची धामधूम, नातेवाईकांची गर्दी, भर मंडपात नवरी का रुसली ? पाहा व्हायरल व्हिडीओ
marriage viral video
| Updated on: Jun 12, 2021 | 7:28 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. मात्र, त्यापैकी असे मोजकेच काही व्हिडीओ असतात ज्यांची दिवसभर चर्चा केली जाते. सध्या एका लग्नसमारंभातील मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी चांगलीच रागावलेली आणि रुसलेली दिसत आहे. तिने नवऱ्या मुलाला मिठाई न भरवता तीच मिठाई थेट भिरकावून दिली आहे. (Bride is in anger denied to give sweet to Groom video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

भारतातील विवाहपद्धतींमध्ये विविध प्रथा तसेच परंपरा असतात. या परंपरांचा आदर करुनच आपल्या देशात विवाह सोहळे पार पडतात. या प्रथा, परंपरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील विवाह सोहळ्यात नवरी तसेच नवरदेवाच्या नातेवाईकांनी चांगलीच गर्दी केल्याचे दिसतेय. यावेळी नवरी तसेच नवरदेव दोघेही स्टेजवर उभे राहिल्याचे दिसतेय. स्टेजवर उभे राहून नवरी नवऱ्या मुलाला मिठाई भरवत आहे. मात्र, यावेळी नवऱ्या मुलाला मिठाई भरवणारी नवरी नाराज आहे. नवरीकडे पाहून तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध होतेय की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

….अन् नवरीने मिठाई थेट फेकून दिली

व्हिडीओमध्ये नवरी नवऱ्या मुलाला मिठाई भरवत आहे. मात्र, यावेळी नवरी रुसलेली असल्यामुळे नवऱ्या मुलाची मिठाई खाण्याची हिम्मत होत नाहीये. शेवटी तो मिठाई खाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, त्यापूर्वीच नवरी ही मिठाई नवरदेवाला न भरवता थेट फेकून देत आहे. हा सगळा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा प्रकार पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. नवरी मुलगी रुसलेली का आहे ? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. तिने मिठाई का फेकून दिली आहे ? असेही अनेकजण विचारत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ? याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला Tube.indian या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आले असून नेटकरी त्यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत. अनेकजण या व्हिडीओला लाईक तसेच शेअरसुद्धा करतायत.

इतर बातम्या :

Video : बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला सैनिकाकडून जीवनदान, व्हायरल व्हिडीओने जिंकली सर्वांचीच मनं

Viral Video : घोडेस्वारी पडली महाग, खांबाला टक्कर लागली आणि घडलं असंकाही…

Video | तहानलेल्या हत्तीवर मगरीचा हल्ला, जबड्यात पकडून पाण्यात नेण्याचा प्रयत्न, पाहा थरारक व्हिडीओ

(Bride is in anger denied to give sweet to Groom video goes viral on social media)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या