Video : ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे!’, कॅपीबारा आणि कासवचा फ्रेंडशीपवाला व्हीडिओ व्हायरल…

हा व्हीडिओ Yoda4ever या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे.

Video : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे!, कॅपीबारा आणि कासवचा फ्रेंडशीपवाला व्हीडिओ व्हायरल...
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 1:41 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हीडिओ शेअर केले जातात. प्राण्यांच्या व्हीडिओंना सध्या खूप पसंती मिळाताना दिसते. काही व्हीडीओ पाहून नेटकरी त्याला फॉरवर्ड करतात अन् असे हे व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेच येतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हीडीओमध्ये कॅपीबारा आणि कासव (Capybara And Turtle Video) पाहायला मिळतंय. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral video) होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅपीबारा कासवावर बसलेला दिसतोय.कासव आरामात चालताना दिसतोय. तर कॅपीबारा त्याच्यावर बसला आहे. हा व्हीडीओ खूपच गोंडस आहे.त्यामुळे सोशल मीडियावर फॉरवर्ड केला जात आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हीडीओमध्ये कॅपीबारा आणि कासव पाहायला मिळतंय. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅपीबारा कासवावर बसलेला दिसतोय.कासव आरामात चालताना दिसतोय. तर कॅपीबारा त्याच्यावर बसला आहे. हा व्हीडीओ खूपच गोंडस आहे.त्यामुळे सोशल मीडियावर फॉरवर्ड केला जात आहे.

हा व्हीडिओ Yoda4ever या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. या व्हीडिओ आतापर्यंत 2.8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 16.8 हजार लोकांनी याला लाईक केलंय. लोक हा व्हीडिओ खूप शेअर करत आहेत. या व्हीडिओवर कमेंट करत आहेत.

आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हीडीओमध्ये कुत्र्याची आणि माकडाची मैत्री दिसतेय. माकडाला एक चिप्सचं पाकिट घ्यायचं आहे पण ते उंचावर आहे. त्यामुळे ते काढण्यासाठी या माकडाला कुत्रा मदत करतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कुत्रा आणि माकडाचा हा व्हीडीओ मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पोस्ट करण्यात आला होता. पण हा व्हीडिओ आत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुकानातलं चिप्सचं पाकीट काढण्यासाठी माकडाची धडपड सुरू आहे. ते पाकिट घेण्यासाठी त्याला कुत्र मदत करतो.