AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर संपूर्ण पिक्चर झालं क्लिअर… कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार? A टू Z यादी आली समोर

Municipal Corporation Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अखेर संपूर्ण पिक्चर झालं क्लिअर... कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार? A टू Z यादी आली समोर
MVA and aaghadiImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 30, 2025 | 7:50 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. सर्व पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही आज अर्ज दाखल केला. बऱ्याच पक्षांना बंडखोरीचाही सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी युती आणि आघाडी झाली आहे, तर काही ठिकाणी अनेक पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आले आहे.  राज्यातील सध्याचे राजकीय चित्र काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाणे महापालिका (131 जागा)

  • शिवसेना – 87
  • भाजप – 40
  • राष्ट्रवादी – 75 ( स्वबळावर )
  • काँग्रेस – 100 ( स्वबळावर )
  • मनसे – 34
  • शिवसेना (ठाकरे)- 53
  • राष्ट्रवादी (शरद पवार) – 36

नागपूर महानगरपालिका (151 जागा)

  • भाजप – 143
  • शिवसेना – 8
  • राष्ट्रवादी – 94
  • काँग्रेस – 151
  • शिवसेना (ठाकरे) – 10 (आकडा अध्याप अपूर्ण )
  • राष्ट्रवादी (शरद पवार ) – 64
  • मनसे – 15
  • MIM – 3 जागा (आकडा अद्याप अपूर्ण)
  • बसपा – 8 (आकडा अद्याप अपूर्ण)
  • वंचित – 75 जागा

चंद्रपूर महापालिका (66 जागा)

  • भाजप – 58
  • शिवसेना – 08
  • राष्ट्रवादी – 40 (स्वबळावर )
  • काँग्रेस – 63
  • जनविकास सेना – 3
  • मनसे – 25 (स्वबळावर)
  • शिवसेना (ठाकरे) आणि वंचित – प्रत्येकी 33
  • राष्ट्रवादी (शरद पवार) – 55

पिंपरी चिंचवड महापालिका (128 जागा)

  • भाजप + आरपीआय आठवले गट युती
  • भाजप – 123
  • आरपीआय – 05
  • दोन्ही राष्ट्रवादी आघाडी
  • अजित पवार – 110
  • शरद पवार – 18 (दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढत )
  • शिवसेना स्वबळावर – काही जागा लढणार
  • शिवसेना (ठाकरे)-मनसे-रासप युती
  • शिवसेना (ठाकरे) – 63
  • रासप – 03
  • मनसे – 19
  • काँग्रेस – 60 (स्वबळावर लढण्याची शक्यता)
  • आम आदमी पार्टी – (40 जागा स्वबळावर लढण्याची शक्यता)
  • वंचित बहुजन आघाडी – काही जागा स्वबळावर लढणार

छत्रपती संभाजीनगर (115 जागा)

  • भाजपा – 95
  • शिवसेना – 87
  • उबाठा – 89
  • राष्ट्रवादी – 82
  • वंचित – 70
  • राष्ट्रवादी (शरद पवार) – 22

लातूर महानगरपालिका (70 जागा)

  • भाजपा – 70
  • काँग्रेस – 65
  • वंचित – 05
  • राष्ट्रवादी – 60
  • शिवसेना – 11
  • राष्ट्रवादी ( शरद पवार) – 17
  • शिवसेना (ठाकरे) – 09

जालना महानगर पालिका (65 जागा)

  • भाजप – 64, RPI 1 जागा
  • शिवसेना – 65 जागा
  • राष्ट्रवादी-वंचित -मनसे युती – राष्ट्रवादी – 50 जागा, मनसे – 6 जागा
  • महाविकास आघाडी
  • काँग्रेस – 40
  • राष्ट्रवादी (शरद पवार) – 13
  • शिवसेना (ठाकरे) – 12

मालेगाव महापालिका ( 84 जागा)

  • शिवसेना – 24
  • भाजप – 20
  • MIM – 57
  • ISMAL पार्टी 45 आणि समाजवादी 18 = 63(एकत्रित)
  • शिवसेना (ठाकरे) – 12
  • काँग्रेस – 22
  • राष्ट्रवादी – 10

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?