तुम्ही कधी चिंपांझीला कपडे धुताना पाहिलं आहे का ? पाहा सोशल मीडियावरील भन्नाट व्हिडीओ

इंटरनेटच्या महाकाय विश्वात रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अनेकदा हे व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मिडीयावर एका चिंपांझीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील चिंपांझी करत असलेली कृती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

तुम्ही कधी चिंपांझीला कपडे धुताना पाहिलं आहे का ? पाहा सोशल मीडियावरील भन्नाट व्हिडीओ
chimpanji


मुंबई : इंटरनेटच्या महाकाय विश्वात रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अनेकदा हे व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मिडीयावर एका चिंपांझीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील चिंपांझी करत असलेली कृती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडीओमध्ये चिंपांझी कपडे धुताना दिसत आहे.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे मानवाची उत्पत्ती माकडापासून झाली आहे. म्हणूनच अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे. त्यामुळे चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपांझीजींना किंवा माकडांना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक भन्नट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी कपडे धुण्यासाठी पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ बसलेला दिसत आहे. चिंपांझी कापड्यांना साबण लावते, नंतर त्याच्या हातांनी ते घासण्यास सुरवात करते, जेणेकरून कापड खूप चांगले साफ करता येईल. चिंपांझी अगदी माणसाप्रमाणेच कपडे धुवत आहे. आता हा व्हिडिओ इंटरनेट जगतात जोरदार शेअर केला जात आहे.

येथे व्हिडिओ पहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Sharma (@helicopter_yatra_)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी वेगाने कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की हा व्हिडीओ पुन्हा सिद्ध करत आहे की चिंपांझी खरोखर हुशार आहेत. तर , दुसर्‍या यूजरने सांगितले की खरे चिंपांझी खरोखर मानसांसारखे कपडे धुवत आहे. हे व्हिडीओ helicopter_yatra हेलिकॉप्टर_यात्रा नावाच्या पेजवरून 4 दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ आत्ता पर्यत 3500 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

इतर बातम्या

Photo : 1860 मध्ये बांधकाम, 161 वर्ष जुनं, भारतातील एकमेव फ्लोटिंग चर्च, वाचा कधीही न वाचलेली माहिती!

कोळ्यांच्या जाळ्यात 6 फुटी अजगर अडकला, व्हिडीओ पाहून व्हाल शॉक!

VIDEO | बदकाला त्रास देणे सायकलस्वाराला महागात पडले, पहा काय झाले ते व्हिडिओमध्ये

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI