AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑटोवाल्या भैयाचा हा देशी जुगाड पाहिला का? Viral Video पाहून यूझर्स म्हणतायत, वाह! क्या सीन है!

काही लोकांमध्ये ही प्रतिभा इतकी भरलेली असते की पाहणारेही तोंडात बोटं घालतील. विशेषतः जेव्हा आपण देशी जुगाड(Desi Jugaad)बद्दल बोलत असतो. सध्या सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत एका ऑटोचालकाच्या देशी जुगाडचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय.

ऑटोवाल्या भैयाचा हा देशी जुगाड पाहिला का? Viral Video पाहून यूझर्स म्हणतायत, वाह! क्या सीन है!
ऑटोचालकाचं देशी जुगाड
| Updated on: Jan 13, 2022 | 4:07 PM
Share

आपल्या देशात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. काही लोकांमध्ये ही प्रतिभा इतकी भरलेली असते की पाहणारेही तोंडात बोटं घालतील. विशेषतः जेव्हा आपण देशी जुगाड(Desi Jugaad)बद्दल बोलत असतो. सध्या सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत एका ऑटोचालकाच्या देशी जुगाडचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय. तो पाहिल्यानंतर सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. या ऑटो(Auto)चालकानं आपल्या ऑटोमध्ये असा देसी जुगाड केला, जो पाहून सोशल मीडियावरील लोक चांगलेच प्रभावित झाले आहेत. 12 सेकंदाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.

महिला प्रवाशानं शूट केला व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर एका देसी जुगाडचा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एका ऑटोवाल्या भैयानं त्याच्या कारमध्ये देसी जुगाडच्या माध्यमातून लोकांना कार असल्यासारखं भासवत आहे. लक्षात आलं नसेल तर हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये एक ऑटो रस्त्यावरून जाताना दिसत आहे. ऑटोमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशानं हा व्हिडिओ शूट केलाय. ऑटोमधली पॅसेंजर सीट पाहून ती खूपच प्रभावित झाली. कारण, या ऑटोमध्ये सामान्य सीटऐवजी ऑटोचालकानं चारचाकीमधली सीट बसवलीय.

ट्विटरवर शेअर

हा अप्रतिम देशी जुगाड व्हिडिओ @Vaishnavioffl नावाच्या यूझरनं ट्विटरवर शेअर केलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय, की हा ऑटो ड्रायव्हर 3000 सालामध्ये जगतोय. बुधवारी शेअर केलेली ही पोस्ट ट्विटरवर व्हायरल झाली. या पोस्टला 730हून अधिक लोकांनी लाइक केलंय. तर व्हिडिओ 21 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर आपल्या कमेंट्सही दिल्या आहेत.

यूझर्सच्या कमेंट्स

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरचं म्हणणं आहे, की ऑटो ड्रायव्हरनं कारच्या सीटसोबत सीट बेल्ट लावला असता तर अजून चांगलं झालं असतं. त्याचवेळी आणखी एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, व्वा! काय सीन आहे? आणखी एका यूझरनं कमेंट करत लिहिलं, व्वा, यामुळे पाय ठेवण्याची जागा वाढली.

कुत्री आणि मांजरांचा हा Viral Video पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘ये लाजवाब है!’

Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, ‘बचपन का प्यार’ फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा…

आनंद महिंद्रा यांनी अलिबागमधल्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो केला ट्विट, नेटिझन्सनीही Share केले अप्रतिम Photos

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.