Video : मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील चहाच्या बागेत एका हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. या पिल्लाच्या आईला मात्र त्याच्या आईचा यावर विश्वास बसत नाही. ही हत्तीण आपल्या मृत बाळाचा मृतदेह घेऊन गार्डनमध्ये इकडून तिकडे फिरत आहे.

Video : मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 5:55 PM

मुंबई : आईचं हृदय खूप हळवं असतं. अनेकदा आपल्याला त्याचा प्रत्यय येतो अगदी प्राण्यांमध्येदेखील असंच आई मुलाचं प्रेम पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हीडिओ पाहायला मिळतोय. हत्तीणीचं तिच्या पिल्लावरचं प्रेम पाहायला मिळतंय. एक हत्ती आपल्या मृत पिल्लाला घेऊन अनेक तास गार्डनमध्ये फिरताना दिसतेय. तीचं बाळ मृत पावलं आहे. पण या हत्तिणीला त्यावर विश्वा. बसत नाही ती या बाळाला घेऊन फिरत आहे. हा व्हीडिओ पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमधला आहे. हा वेदनादायक व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील चहाच्या बागेत एका हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. या पिल्लाच्या आईला मात्र त्याच्या आईचा यावर विश्वास बसत नाही. ही हत्तीण आपल्या मृत बाळाचा मृतदेह घेऊन गार्डनमध्ये इकडून तिकडे फिरत आहे. तिच्या मृत मुलाला तिने तिच्या सोंडेच्या माध्यमातून 7 किलोमीटरपर्यंत नेलं. एएनआय वृत्तसंस्थेने या विषयी माहिती दिली आहे.

बिनागुरी वन्यजीव पथकाचे वन कर्मचारी काही वेळात घटनास्थळी पोहोचले. मात्र मृत हत्तीचं प्रेम पाहून त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांच्यात या बाळाला आईपासून वेगळं करण्याची हिंमत आली नाही. संधी वनकर्मचाऱ्यांना मिळाली नाही. चामुर्ची ग्रामपंचायत परिसरातील अंबारी चहाच्या मळ्यात 7 किमी या बाळाला घेईन फिरली. माता हत्ती काहीही झालं तरी ती तिच्या पिल्लाला सोडायला तयार नव्हती. हे दृश्य पाहून कुणाचंही हृदय हेलावल्याशिवाय राहाणार नाही.

कुछ व्हायरल हो जाये…

हत्तीचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. नदीच्या काठावर एक पक्षी पाणी पिण्यासाठी आलेला असतो. याचवेळी एक छोटा हत्ती पाण्याबरोबर मौजमजा करत असतो. हत्तीला दिसतं कि पक्षी पाणी प्यायला आलाय, तो त्या पक्षाची खोड काढतो,त्याच्याबरोबर मजा करायला लागतो. हत्ती आपल्या सोंडेत पाणी घेतो आणि पक्षावर मारायला सुरुवात करतो. नंतर पक्षी मात्र त्याला चांगलाच त्रास देतो. पक्षी कधी हत्तीच्या पाठीवर स्वार होतो तर कधी हत्तीच्या पायावर हल्ला करून लहान हत्तीला स्तब्ध करून सोडतो. हत्तीला काय करावं तेच कळत नाही. त्यानंतर तो पळून जाऊ लागतो.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.