AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : CBI इन्स्पेक्टर , लाखोंचा पगार, पण मन रमलचं नाही… अधिकाऱ्याने निवडला संन्यासाचा मार्ग!

लहानपणापासून स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. स्वप्न पूर्णही केलं, CBI INSPECTOR ही झाले. पण त्याच नोकरीत त्याचे मन रमले नाही आणि शेवटी सन्यासाचा मार्ग निवडला. असं काय घडलं त्या नोकरीत जे या तरूणाने सन्यासाचा मार्ग निवडला जाणून घ्या.

Video :  CBI इन्स्पेक्टर , लाखोंचा पगार,  पण मन रमलचं नाही… अधिकाऱ्याने निवडला संन्यासाचा मार्ग!
CBI INSPECTOR Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 21, 2026 | 8:06 PM
Share

आजकाल सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरूणांची धडपड सुरू असते. चांगला पगार, सरकारी घर, गाडी आणि समाजात मान सन्मान.. हे सगळं मिळावं असं अनेकांना वाटतं. पण एका व्यक्तीने मात्र या या सगळ्यावर पाणी सोडत वेगळीच वाट धरली. सीबीआयमध्ये इन्सपेक्टर म्हणून काम केलेल्या या व्यक्तीने सरकारी नोकरी आणि सुखसोयींचा त्याग केला असून आता ते नर्मदा नदीच्या काठावर जंगलातील एका गुहेत साधं जीवन जगत आहेत. त्यांचा हा प्रवास सध्या सोशल मीडियाावर चर्चेचा विषय आहे.

CBI मध्ये नोकरी मिळाली, पण मन रमलंच नाही

या माजी अधिकाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही चांगली आहे. त्यांनी BSC ऑनर्स आणि होमिओपॅथमध्ये MDचं शिक्षणं घेतलं आहे. त्यानंतर त्यांची CBI मध्ये इन्सपेक्टर म्हणून निवड झाली. सुरूवातीला सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद होता.मात्र काही काळानंतर त्यांच या नोकरीत मन रमलंच नाही.

सरकारी पदामुळे सामान्य माणसापासून दुरावा

त्यांनी या व्हिडिओमध्ये एक उदाहरणं दिलं. एखादा गरीब गुराखी प्रेमाने जवळ येऊन बसू इच्छित असेल, तरी सरकारी पदाच्या प्रोटोकॉलमुळे त्याच्याशी माणसासोबती एक वेगळी भिंत तयार होते. असं त्यांनी सांगितलं.

नर्मदेच्या काठावर मिळाला मन:शांतीचा मार्ग

यानंतर त्यांनी नोकरी आणि आधीचं आयुष्य सोडण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर ते नर्मदा नदीच्या काठावर पोहोचले. यानंतर सन्यासाचा मार्ग स्वीकारला.

साडे तीन वर्ष मंदिरात राहिले, आता गुहेत साधं जीवन

पुढे एका डोंगरावरील मंदिरात त्यांची एकाशी भेट झाली तिथे ते जवळपास साडेतीन वर्ष राहिले. या काळात त्यांनी आसपासच्या गावातील मुलांना शिकवण्याचं कामही केलं. आता ते जंगलातील एका गुहेत राहतात. स्वत: चूलीवर जेवण करतात.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...