AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | डोळे, नाक, कान असलेला आंबा पाण्यात तरंगताना दिसला, लोक आश्चर्यचकित झाले, जवळून पाहिल्यावर तुम्हाला सुध्दा…

Trending News : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये आंबा माशांसारखा पोहत असल्याचं पाहायला मिळत आहे. जगात असे विचित्र प्राणी आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.

VIDEO | डोळे, नाक, कान असलेला आंबा पाण्यात तरंगताना दिसला, लोक आश्चर्यचकित झाले, जवळून पाहिल्यावर तुम्हाला सुध्दा...
viral newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2023 | 3:41 PM
Share

मुंबई : समुद्राच्या पाण्यात किती प्राणी आहेत, त्याचबरोबर तसे कसे दिसतात याचं अद्याप मोजमाप झालेलं नाही. प्रत्येकवेळी पाण्यातील एखाद्या नव्या (Trending News) प्राण्याची माहिती मिळते. ज्यावेळी पाण्यातील एखादा नवीन प्राणी दिसतो. त्यावेळी त्याचा फोटो किंवा व्हिडीओ अधिक व्हायरल (Fish Viral Video) होतो. काही प्राणी दिसायला इतके सुंदर असतात की, पाहतचं रहावं असं वाटतं. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (viral news) झाला आहे. त्यामध्ये एक पफर फिश (puffer fish) आहे, पपर फिश पाहून अनेकांना धक्का बसला आहे, काही लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यापासून हसतं आहेत. काही लोकांना तो आंबा असं वाटलं आहे.

ट्विटरवरती Massimo यांनी पफर फिशचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. पफर फिशचं नाव कधी तुम्ही ऐकलं आहे का ? तो एक असा मासा आहे, जो स्वतःमध्ये पाणी भरतो. विशेष म्हणजे ही या माशाची संरक्षण यंत्रणा आहे. बाकीच्या माशांमध्ये आणि या माशांमध्ये हा फरक आहे. अशाचं एका पिवळ्या पफर माशाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पफर फिशचा रंग हा एखाद्या गावठी पिकलेल्या आंब्यासारखा असतो. काही लोकांना सुरुवातीला पाण्यात वाहताना पाहून आंब्याचे डोळे, तोंड, कान बाहेर आल्याचे दिसले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पिवळ्या रंगाचा पफर मासा आहे असं समजलं. या माशाला गोल्डन पफर फिश असेही म्हणतात.

नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंटस

त्या माशाचा व्हिडीओ पाहून ट्विटरवरती मजेशीर कमेंट आल्या आहेत. एकाला असं वाटलं की, तो आंबा पाण्यात पोहत आहे. तर एका युझरने मोठा लिंबू असल्याचं म्हटलं आहे. काही नेटकरी व्हिडीओ पाहत असताना नाराजी व्यक्त करीत आहेत. काही लोकांची नाराजी फक्त ही आहे की, माशांना का परेशान करीत आहात. एका नेटकऱ्याने या माशाला आंबा असं नाव दिलं आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.