Video: टॉय ट्रॅक्टरने चिमुरड्याने अख्खा जेसीबी ओढला, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून आमचा दिवस आनंदात गेला!

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि लिहलंय की 'तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे'.

Video: टॉय ट्रॅक्टरने चिमुरड्याने अख्खा जेसीबी ओढला, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून आमचा दिवस आनंदात गेला!
लहान मुलगा टॉय ट्रॅक्टरने जेसीबी ओढतानाचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 3:37 PM

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओचा भरणाच पाहायला मिळतो. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. काही व्हिडिओ तुम्हाला हसवतात, विचार करायला लावतात आणि काही तुम्हाला भावूकही करतात. त्याच वेळी, काही व्हिडिओ तुमचा उत्साह वाढणारे असतात. सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल होतात, जे लोकांना खूप आवडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि त्याच वेळी तुम्ही मुलाच्या आत्मविश्वासाचे कौतुकही कराल. हा व्हायरल व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. (Industrialist Anand Mahindra shared a cute video of a kid pulling JCB with toy tractor Video goes Viral)

या व्हिडिओमध्ये लहान मुल त्याच्या खेळण्यातील ट्रॅक्टरमधून एक मोठा जेसीबी काढताना दिसत आहे, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, कसे मूल त्याच्या खेळण्यातील ट्रॅक्टरमधून जेसीबीला दोरीने खेचत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि लिहलंय की ‘तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे’. त्याचवेळी त्यांनी महिंद्रा ट्रॅक्टरच्या खेळण्याने जर कोणी प्रयत्न केला तर सावधगिरी बाळगावी, अन्यथा अपघातही होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

व्हिडीओ पाहा:

आम्ही तुम्हाला सांगतो की, आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा काहीतरी शेअर करत असतात. त्याच्या पोस्टही लोकांना खूप आवडतात. त्याने शेअर केलेल्या लेटेस्ट व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 15 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने त्याला ट्रॅक्टरची किंमतही विचारली आहे. युजरने लिहिले, ‘सर, टॉय महिंद्रा ट्रॅक्टरची किंमत काय आहे? एक गरीब शेतकरी कुटुंब आपल्या मुलांना ते विकत घेऊ शकते का?’ असा प्रश्न विचारला आहे, तर दुसर्‍या युजरने लिहिले, ‘या व्हिडिओबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मुलाला वाटते की, तो ओझं ओढत आहे आणि तो मुलगा किती उत्साही दिसत आहे’.

हेही पाहा:

Video: बकरीने कुत्र्याला शिंगाने मारलं, पण जेव्हा मोठा कुत्रा तिथं आला, तेव्हा पाहा काय घडलं!

Video: एक उडी आणि सरळ अंडरवेअरमध्ये एन्ट्री, पाकिस्तानच्या लोकांनी टायगरला दिलं Underwear Challenge

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.