Janmashtami: सोशल मीडियावर गोकुळाष्टमीचा उत्साह, मेसेज आणि शुभेच्छापत्रांचा वर्षाव

Janmashtami | गोकुष्टामीच्या शुभेच्छा देणारे मेसेज व्हायरल झाले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अनेकजण गोकुष्टामीच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट टाकत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच ट्विटवर #KrishnaJanmashtami हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

Janmashtami: सोशल मीडियावर गोकुळाष्टमीचा उत्साह, मेसेज आणि शुभेच्छापत्रांचा वर्षाव
गोकुळाष्टमी
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 10:30 AM

मुंबई: आज संपूर्ण देशभरात गोकुळाष्टमीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. मथुरेत कृष्ण जन्मासाठी नेहमीप्रमाणे विशेष तयारी केली जात आहे. कोरोनामुळे यंदा सणांवर निर्बंध असले तरी भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. त्यामुळे आज सकाळपासूनच सोशल मीडियावर गोकुष्टामीच्या शुभेच्छा देणारे मेसेज व्हायरल झाले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अनेकजण गोकुष्टामीच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट टाकत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच ट्विटवर #KrishnaJanmashtami हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

गोकुळाष्टमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळाफुलांनी सजले

श्रीकृष्ण गोकुळाष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला फळाफुलांनी सजवण्यात आलं आहे. यावेळी वेगवेगळी पाचशे किलो फळे आणि दोन हजार किलो आकर्षक फुलांनि देवाचा गाभारा सजवण्यात आला आहे. पुणे येथील श्री विठ्ठल भक्त पांडुरंग मोरे आणि नानासाहेब मोरे यांच्या वतीने देवाचा सजवण्यात आलाय. यामध्ये सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांमध्ये मोसंबी, पेरु, अननस, कलिंगड, सिताफळ, ड्रॅगनफ्रुट, सफरचंद, डाळिंब अशा पाचशे किलो फळांची सजावट करण्यात आली आहे. तर विविध आकर्षक अशा गुलाब, ऑर्किड, एंथेरियम, लिली, झेंडू, शेवंती, जाई, जुई अशा विविध प्रकारच्या दोन हजार किलो पानाफुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

संबंधित बातम्या:

PHOTO | गोकुळाष्टमी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळाफुलांनी सजले

Janmashtami 2021 : ‘या’ 5 गोष्टींचे मिश्रण करून बनवले जाते पंचामृत, आरोग्यासाठी आहे लाभदायी

Janmashtami 2021 | गोकुळाष्टमीच्या दिवशी मोरपीसाचे ‘हे’ उपाय दूर करतील सर्व समस्या

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.