AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम विकणारी कंपनी तुम्हाला माहित आहे का ? किंमत पाहून धक्का बसेल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आईस्क्रीम अधिक महाग असल्यामुळे त्याची सगळीकडं चर्चा आहे. अल्बा, इटली येथील एक दुर्मिळ पांढरा ट्रफल (rare white truffle), त्याची किंमत प्रति किलोग्रॅम 2 दशलक्ष जपानी येन आहे.

जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम विकणारी कंपनी तुम्हाला माहित आहे का ? किंमत पाहून धक्का बसेल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Japanese ice cream brand CellatoImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 19, 2023 | 11:58 AM
Share

नवी दिल्ली : आपल्या देशात गर्दीच्या दिवसात अधिक आईस्क्रीम (Ice cream) खाल्लं जातं. काहीजण आईस्क्रीमचे इतके दिवाणे आहेत, की ते पाहिजे त्या आईस्क्रीमसाठी कितीही किंमत मोजण्यासाठी तयार आहे. आईस्क्रीमची किंमत एका मर्यादेत ठेवली जाते. परंतु सध्या एका जपानची कंपनी आईस्क्रीमसाठी (Japanese company) अधिक प्रसिध्द आहे. सगळ्यात महाग आईस्क्रीम विकत (world’s most expensive ice cream)असल्यामुळे त्या कंपनीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्या आईस्क्रीमची किंमत पाच लाख रुपये आहे. जपानी आइस्क्रीम ब्रँड सेलेटोनने दुर्मिळ पदार्थांपासून बनवलेले आइस्क्रीम (Japanese ice cream brand Cellato) लोकांना अधिक आवडले देखील आहे. त्यामुळे त्याची किंमत अधिक आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदनुसार, त्यामध्ये ज्या जुन्या वस्तू टाकत आहेत, त्यामुळे त्याची किंमत अधिक आहे. इटली येथील एक दुर्मिळ पांढरा ट्रफल (rare white truffle), त्याची किंमत प्रति किलोग्रॅम 2 दशलक्ष जपानी येन आहे.पार्मिगियानो रेजिगो आणि सेक ली यांचं त्यामध्ये प्रमाण अधिक आहे.

GWR वेबसाइटने सांगितलं आहे की, सेलैटो या कंपनीचं फक्त महागडं आईस्क्रीम तयार करण्याचा उद्देश नाही. सेलैटो या कंपनीनं युरोपियन आणि जपानी पदार्थांचे मिश्रण वापरून आइस्क्रीम तयार करण्याचा प्रयत्न केला. हे पूर्ण करण्यासाठी सेलाटोने ओसाकामधील लोकप्रिय फ्यूजन रेस्टॉरंट रिवी येथील मुख्य आचारी तादायोशी यामादा यांना नियुक्त केलं असल्याची माहिती समजली आहे.

वेबसाईटनं हे सुध्दा म्हटलं आहे की, सेलैटो कंपनीचे कर्मचारी टेस्ट करण्याच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तयार करण्यात आलेलं आईस्क्रीम चवीला एकदम स्वादीष्ट असं आहे. पांढऱ्या ट्रफल खात असताना सुगंधामुळे तुमचे तोंड आणि नाक एकदम भरुन जाते. काहीवेळाने पारमिगियानो रेगियानोची जटिल आणि फळाची टेस्ट सुरु होते. संपुर्ण आईस्क्रीम खाणारी माणसं इतरांना सांगतात असा आईस्क्रीमचा इतिहास आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.