AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंग कोब्रा आणि कोमोडो ड्रॅगन! व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांची हवा टाइट

कोमोडो ड्रॅगन ही सरड्याची सर्वात मोठी प्रजाती आहे, ज्याची जास्तीत जास्त लांबी 10 फूट आणि वजन 70 किलोग्रॅमपर्यंत वाढते.

किंग कोब्रा आणि कोमोडो ड्रॅगन! व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांची हवा टाइट
King cobra fightImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 14, 2023 | 6:44 PM
Share

वन्य प्राण्यांशी संबंधित कथा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे आहेत. यावेळी असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे, जो किंग कोब्रा आणि कोमोडो ड्रॅगन फायटशी संबंधित आहे. किंग कोब्रा ची लांबी 14 फूट पर्यंत वाढू शकते आणि तो जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. कोमोडो ड्रॅगन अगदी सरड्यासारखा दिसतो पण आकाराने बराच मोठा आहे.

कोमोडो ड्रॅगन ही सरड्याची सर्वात मोठी प्रजाती आहे, ज्याची जास्तीत जास्त लांबी 10 फूट आणि वजन 70 किलोग्रॅमपर्यंत वाढते. किंग कोब्रा आणि कोमोडो ड्रॅगन यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये जबरदस्त भांडण होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये किंग कोब्रा कोमोडो ड्रॅगनवर हल्ला केल्यानंतर त्याला आपल्या तावडीत घेताना दिसत आहे. कोमोडो ड्रॅगनकडे पाहिल्यावर त्याने पूर्णपणे शरणागती पत्करल्यासारखं वाटतं.

@LatestSightings नावाच्या युट्यूब चॅनेलवर वन्यप्राण्यांच्या लढाईचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचे होश उडाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं की, व्हिडिओ पाहिल्यानंतर माझी हवा टाइट झाली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच