AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आधी चुंबनाचा व्हीडिओ व्हायरल आता बाईक स्टंट, रामाच्या अयोध्या नगरीत नेमकं चाललंय तरी काय?

Viral Video : अयोध्येतील 'राम की पैडी' या पवित्र घाटावर लोक आंघोळ करत होते आणि इतक्यात एक स्टंटमॅन शरयू नदीत दुचाकी चालवत आला.

Video : आधी चुंबनाचा व्हीडिओ व्हायरल आता बाईक स्टंट, रामाच्या अयोध्या नगरीत नेमकं चाललंय तरी काय?
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jul 06, 2022 | 10:06 AM
Share

अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) गेल्या महिन्यात शरयू नदीत (Sharayu River) पतीने पत्नीचं चुंबन घेतलं होतं, त्यानंतर या घटनेचा व्हीडिओ व्हायरल सोशल मीडियावर झाला होता. हे प्रकरण ताजं असतानाच रामनगरी अयोध्येतील आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती ‘राम की पैडी’ (Ram Ki Paidi) या पवित्र घाटावर शरयू नदीच्या आत बाईक चालवताना दिसत आहे. या व्हायरल व्हीडिओबाबत अयोध्या पोलिसांकडे ट्विटरवर तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली.

नेमकं काय घडलं?

अयोध्येतील ‘राम की पैडी’ या पवित्र घाटावर लोक आंघोळ करत होते आणि इतक्यात एक स्टंटमॅन शरयू नदीत दुचाकी चालवत आला. स्थानिकांच्या तक्रारीनंतर अयोध्या पोलिसांनी आता या व्हायरल व्हीडिओतील व्यक्तीवर कडक कारवाई केल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी या व्यक्तीचं ई-चालन कापण्यात आलं आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या अयोध्येतील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात काही लोक शरयू नदीत अंघोळ करत असतानाच शरयू नदीत एक व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हीडिओ काही लोकांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.अनेकांनी हा व्हीडिओ अयोध्या पोलिसांना टॅग केला. तर एका ट्विटर एका यूजरने या बाईकचा नंबरही शेअर केला. त्यानंतर त्याच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन कोतवाली अयोध्या परिसरात रामच्या पायावर बाईक स्टंट केल्याच्या घटनेसंदर्भात जिल्हा अयोध्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी ही घटना घडली तेव्हा तिथे तैनात असलेल्या संबंधित पोलिसांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण